advertisement

Video: 200 लढाऊ विमाने अन् 30 बॉम्ब; इराण-इस्रायलमध्ये युद्धाचा भडका का उडाला?

Last Updated: Mar 01, 2026, 17:42 IST

Iran Israel War Update: अमेरिकेच्या हल्ल्यात इरानचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनीचा मृत्यू .. इराण सैन्याकडून वृत्ताला दुजोरा... हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेता खोमेनी ठार झाल्याने इराणच्या अनेक भागात जल्लोष, खोमेनींचे पुतळेही जमावानं पाडले.....अमेरिका आणि इस्रायलच्या हल्लामुळे इरानमध्ये 220 हून अधिक जणांचा मृत्यू... इराणच्या संरक्षणमंत्र्यांसह काही खेळांडूंचाही मृत्यू.. इस्त्रायलचा इरानवर 200 लढाऊ विमानांनी हल्ला केल्याचा दावा.. खोमेनीच्या आसपास 30 बॉम्ब टाकल्याचा दावा

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/व्हिडीओ/
Video: 200 लढाऊ विमाने अन् 30 बॉम्ब; इराण-इस्रायलमध्ये युद्धाचा भडका का उडाला?
advertisement
advertisement
advertisement