TRENDING:

Numerology: बुधवारी गणेश कृपा! या मूलांकाचे भाग्य उजळणार; कामाला गती-आनंद वार्ता येणार

Last Updated:

Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 4 डिसेंबर 2024 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
News18
News18
advertisement

आज भावंड किंवा जवळच्या मित्रासोबतचे संबंध ताणले जातील, काळजी घ्या. कला, साहित्य आणि संगीतात रस राहील. आरोग्याच्या दृष्टिनं डोळ्याचा संसर्ग होऊ शकतो. आवश्यकता भासल्यास डॉक्टरांकडे जा. व्यवसायाच्या दृष्टिने तुमची वाटचाल व्यवस्थित सुरू आहे. प्रेमाच्या बाबतीत दिवस चांगला आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित घडतील.

Lucky Colour : Pink

Lucky Number : 2

advertisement

नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

मित्रांशी वाद घालू नका. अन्यथा मनःशांती नष्ट होईल. आज तुम्हाला नवीन ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल. तुमच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होतील. आरोग्य चांगले राहील. परकीय गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस जोडीदारासोबत आनंदात जाईल.

advertisement

Lucky Colour : White

Lucky Number : 7

नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुम्ही जे काम हाती घ्याल, ते संयम आणि दृढनिश्चयाच्या बळावर पूर्ण करा. आज तुम्ही सुखसोयींचा उपभोग घ्याल. विरोधकांचा पराभव झाल्यानं आर्थिक लाभ होईल. व्यवसायासाठी सर्वोत्तम दिवस आहे. आज जोडीदाराशी असणाऱ्या नात्यात दुरावा येत आहे, असं तुम्हाला वाटू शकतं. अशा परिस्थितीत शांत राहा. स्थितीचा आढावा घ्या आणि योग्य मार्ग निवडा.

advertisement

Lucky Colour : Turquoise

Lucky Number : 5

नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुम्हाला जी माहिती मिळत आहे, त्या माहितीचा सब स्रोत योग्य आहे ना, हे तपासा. असं केल्यानं तुम्हाला भविष्यात त्रास होणार नाही. आजचा दिवस तुम्हाला आनंदात आणि समाधानात जाईल. इतरांशी संवाद साधणं फायदेशीर ठरेल. नवीन घर किंवा कार खरेदी करण्यासाठी चांगली वेळ आहे. ऑफिसमध्ये दिवस उत्तम जाईल. एखाद्या मनमोहक व्यक्तीशी तुमची असणारी मैत्री प्रेमामध्ये बदलण्याची शक्यता आहे. त्यासाठी योग्य वेळ आहे.

advertisement

Lucky Colour : Orange

Lucky Number : 2

नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुम्हाला जी माहिती मिळत आहे, त्या माहितीचा स्रोत योग्य आहे ना, हे तपासा. असं केल्यानं तुम्हाला भविष्यात त्रास होणार नाही. आजचा दिवस उदास आणि तुम्हाला निराश करणारा ठरू शकतो, काळजी घ्या. मालमत्तेसंबंधी व्यवहार फायदेशीर ठरतील. व्यवसायात उलथापालथ होईल. एखाद्या व्यक्तीशी असणारे अनौपचारिक संबंध प्रेमात बदलू शकतात.

Lucky Colour : Indigo

Lucky Number :4

घटस्फोटाच्या दिशेनं वाटचाल! मोबाईल नंबरमधील हे 2 अंक तो निर्णय घेण्यास कारण..

नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्याशी चांगले वागल्यानं दिवस आनंदात जाईल. आज संवाद साधताना शब्द जपून वापरा. अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. मालमत्तेशी संबंधित व्यवहार अंतिम टप्प्यात येतील. त्यासाठी वेळ अनुकूल आहे. ऑफिसमध्ये काम करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. अपेक्षित यश मिळेल. नातेसंबंधातील वचनबद्धता आज दिसून येईल.

Lucky Colour : Green

Lucky Number : 1

नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज सरकारी कामात अडथळे येतील. अशी कामे करणे त्रासदायक ठरू शकते, काळजी घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदात आणि समाधानात जाईल. इतरांशी संवाद साधणं फायदेशीर ठरेल. मानसिक उर्जा दिसून येईल. आर्थिकदृष्ट्या घरगुती खर्चात वाढ झाल्यानं चिंता वाढेल. तुम्हाला आवडणारा छंद तुमच्या जोडीदाराला आवडत नसल्यानं तडजोड करण्याची तयारी ठेवा.

Lucky Colour : Cream

Lucky Number : 5

नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या करिअरच्या दृष्टिनं आजचा दिवस चांगला आहे. यश मिळेल. मुलांच्या संबंधित आनंदाची बातमी मिळेल. डोकेदुखी आणि थंडीतापाची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. व्यवसायाची भरभराट होईल. तुमची नवीन ओळख निर्माण होईल. प्रेमाच्या बाबतीत दिवस चांगला आहे. जोडीदारावर तुम्ही प्रेमाचा वर्षावर कराल. तुमचं नातं अधिक दृढ होईल.

Lucky Colour : Violet

Lucky Number : 22

वर्षभरात शक्य झालं नव्हतं! आता साधणार करेक्ट टाईमिंग, या राशींना अनपेक्षित लाभ

नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

भविष्यात अडथळे निर्माण होतील असं कोणतेही काम करू नका. आज कविता आणि साहित्य संमेलनात रुची राहील. शारीरिकदृष्ट्या थोडं थकल्यासारखं वाटेल, काळजी घ्या. व्यावसायिक विरोधक सक्रिय राहतील. परिस्थितीला प्रभावीपणे सामोरं जा. जोडीदारापासून थोडा वेळ दूर राहण्याचा विचार करीत असाल तर त्यासाठी ही योग्य वेळ आहे.

Lucky Colour : Lavender

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
3 प्रकारच्या बनवतात घोंगडी, नवनाथ यांचा पारंपरिक व्यवसाय भारीच, महिन्याला 1 लाखांची उलाढाल
सर्व पहा

Lucky Number : 4

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: बुधवारी गणेश कृपा! या मूलांकाचे भाग्य उजळणार; कामाला गती-आनंद वार्ता येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल