इंजिन आणि पॉवर
maruti suzuki swift hybrid मध्ये नवीन १.२-लिटर Z12E इंजिन असले जे ८०bhp आणि १०८Nm टॉर्क देते. या कारमध्ये DC सिंक्रोनस मोटरच्या मदतीने, हायब्रिड सेटअप या इंजिनला ३bhp आणि ६०Nm अधिक टॉर्क देते.
माइल्ड-हायब्रिड इंजिनच्या ताकदीवर, नवीन स्विफ्ट एका लिटरमध्ये २४.५ ते २५.५ किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते. अशी अपेक्षा आहे की कंपनी या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी भारतात स्विफ्ट हायब्रिड लाँच करू शकते. परंतु, आतापर्यंत कंपनीकडून या कारबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही किंवा कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 19, 2025 11:52 PM IST
