'Winter Care Tips for Eyes हिवाळ्यात डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी; डोळे राहतील स्वस्थ आणि निरोगी'
मोठ्या आजारांना निमंत्रण
दातांमध्ये साचलेली घाण दूर करण्याचं काम टूथब्रश करतो. मात्र तुमचा टूथब्रशच खराब झाला असेल तर दात नीट स्वच्छ होणार नाहीत. त्यामुळे दातांमध्ये अन्न अडकून पडतं. हे अन्न कालांतराने सडायला लागतं. त्यामुळे दात किडायला सुरूवात होते. यामध्ये बॅक्टेरिया जमा होऊन हिरड्यांचे आजार होऊ शकतात. जर हे इन्फेक्शन वाढलं तर ते रक्ताद्वारे शरीराच्या इतर महत्वाच्या अवयवांमध्ये म्हणजे हृदय आणि फुफ्फुसांपर्यंत पोहोचून गंभीर आजारांचा धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर निरोगी राहायचं आहे तर योग्य वेळी म्हणजेच दर तीन महिन्यांनी किंवा जेव्हा टूथब्रशचे ब्रिसल्स खराब होतील तेव्हा टूथब्रश बदलायलाच हवा.
advertisement
'Winter Health Tips : हिवाळ्यात घ्या ‘अशी’ घ्या मुलांची काळजी ; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ'
हिरड्यांची समस्या
खराब ब्रिसल्समुळे हिरड्यांना नुकसान होऊ शकते. जेव्हा वाकडे आणि कडक होतात तेव्हा हिरड्यांवर घासले जातात ज्यामुळे हिरड्यांना सूज येऊ शकते. कधी कधी रक्तस्त्राव होण्याची सुद्धा भीती असते. तसंच जुना टूथब्रश दात व्यवस्थित साफ करू शकत नाही. ज्यामुळे तोंडात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते. जे तुमच्या श्वासातल्या दुर्गंधीसाठी कारणीभूत ठरू शकतात.