TRENDING:

Sweet Dish : पटकन होणारी स्वीट डिश, रबडी मलई टोस्ट, गोड आणि कुरकुरीत चव एकत्र

Last Updated:

काहीतरी गोड खायचंय पण स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवायचा पण नाही ? मग 'रबडी मलाई टोस्ट'ची ही रेसिपी खास तुमच्यासाठीच. ही बनवायला अतिशय सोपी आहे. गोड आणि कुरकुरीत डिश, केवळ काही  मिनिटांत तयार करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गोड खायला आवडतंय आणि पटकन पण हवं असेल तर एक पदार्थ या दोन्ही अटी पूर्ण करु शकणारा आहे. रबडी मलई टोस्ट.
News18
News18
advertisement

काहीतरी गोड खायचंय पण स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवायचा पण नाही ? मग 'रबडी मलाई टोस्ट'ची ही रेसिपी खास तुमच्यासाठीच. ही बनवायला अतिशय सोपी आहे. गोड आणि कुरकुरीत डिश, केवळ काही  मिनिटांत तयार करू शकता.

हे प्रमाण दोघांसाठी आहे.

साहित्य:

चार ब्रेड स्लाईस, स्लाईसच्या कडा काढून टाका. साय - अर्धी वाटी.

advertisement

Summer Care : थर्मोरेग्युलेशन म्हणजे काय ? उन्हाळ्यात थर्मोरेग्युलेशन का महत्त्वाचं ?

आता पाहूया कृती

साखर: दोन-तीन चमचे किंवा तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार

पाव चमचा वेलची पूड

दोन - तीन चमचे

एक मोठा चमचा बारीक चिरलेला सुका मेवा (बदाम, पिस्ता)

थोडं केशर (ऐच्छिक)

कृती:

एका भांड्यात साय, साखर, वेलची पूड आणि दूध एकत्र करा. मिश्रण गुळगुळीत आणि क्रीमी होईपर्यंत फेटा.

advertisement

Addiction : तासन्तास मोबाईल पाहण्याची सवय ठरत्ये घातक, झोपेचं चक्र होतंय विस्कळीत, प्रकृतीसाठी व्यसन आहे धोकादायक

तवा गरम करून त्यावर तेल किंवा तूप न लावता ब्रेड सोनेरी तपकिरी होईपर्यंत टोस्ट करा. आता ब्रेडला थोडं तूप देखील लावू शकता. ब्रेडचा एक स्लाइस घ्या आणि त्यावर तयार केलेल्या रबडी मलाईचा जाड थर लावा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

त्यावर ब्रेडचा दुसरा स्लाइस ठेवा. उरलेला सुका मेवा आणि केशर घालून सजवा. तुम्ही ते लगेच सर्व्ह करू शकता किंवा थोडं थंड झाल्यावर देऊ शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sweet Dish : पटकन होणारी स्वीट डिश, रबडी मलई टोस्ट, गोड आणि कुरकुरीत चव एकत्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल