याच व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा (Valetines Day Wishes In Marathi) देणारे मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या मेसेजेसच्या माध्यमातून तुम्ही व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा (Valentines Day Quotes In Marathi) देऊ शकता.
तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटतं, वेळेनं पण थोडं थांबावं…
advertisement
आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नातं, आयुष्यभर असंच रहावं….
Happy Valentine’s Day
Valentine's Day खास! अत्यंत दुर्मीळ योग, 3 राशींनी बिनधास्त करावं Enjoy
खूप लोकांना वाटते की,
I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत
पण खरं तर…
I LOVE YOU TOO हे जागातील सर्वात सुंदर शब्द आहेत
Happy Valentine’s Day
प्रेमाचा अर्थ कधी कळलाच नव्हता
जेव्हा तू माझ्या आयुष्यात नव्हता
प्रेमाचा अर्थ तेव्हा कळाला
जेव्हा तू मला मिळाला
Happy Valentine’s Day
डोळ्यातल्या स्वप्नाला कधी प्रत्यक्षातही आण
किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण…
Happy Valentine’s Day
ना Rose पाहिजे
ना Chocolates पाहिजे
ना Teddy पाहिजे
ना Kiss पाहिजे
फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे
Happy Valentine’s Day
'व्हॅलेंटाईन डे'ला नवरा-बायकोंनी एकमेकांना भेट द्याव्या या गोष्टी, बहरेल प्रेम
तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे
म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे
Happy Valentine’s Day
स्टेटस आवडतो म्हणणारे खूप आहेत
पण तू आवडतोस म्हणणारी फक्त तूच आहेस
Happy Valentine’s Day
तुझ्यासारखा जोडीदार आयुष्यात आल्याने
मनातल्या राजकुमाराचे स्वप्न झाले साकार
आज वॅलेंटाईन डे च्या दिवशी
करते मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार
Happy Valentine’s Day
