Happy Valentine Day 2024 : सुंदर मेसेजेसद्वारे प्रिय व्यक्तीला द्या व्हॅलेन्टाईन्स डेच्या 'या' खास शुभेच्छा!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Happy Valentines Day 2024 Quotes In Marathi : मागच्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि या वीकमध्ये प्रत्येक दिवस हा खूपच खास असतो. दरवर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या काळात व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो. या सात दिवसांत आपल्या पार्टनरला गुलाब, चॉकलेट, गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात. तर अनेकजण 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करुन प्रेम व्यक्त करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


