TRENDING:

जानेवारी 2026 मध्ये काहीच Misse होणार नाही, नव्या वर्षाचा पहिला महिना तुमच्यासाठी आहे फुल ऑन!

Last Updated:

January 2026 Events: जानेवारी महिन्यात मनोरंजन, वाहन-गॅजेट्स आणि क्रीडा क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. चित्रपट, ओटीटी रिलीज, कार-मोबाईल लॉन्च आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे नव्या वर्षाची सुरुवात दमदार ठरणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

जानेवारी महिन्यात मनोरंजन, वाहन-गॅजेट्स आणि क्रीडा क्षेत्रात घडामोडींचा अक्षरशः महापूर पाहायला मिळणार आहे. या इव्हेंटसाठी तुम्ही नियोजन करणार असाल तर जानेवारीतील सर्व इव्हेंटची यादी तुमच्यासाठी एका क्लिकवर...

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सिनेमागृहात अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असून, ओटीटी प्लॅटफॉर्मवरही बहुप्रतीक्षित वेब सिरीज आणि सिनेमांची रेलचेल असणार आहे. ‘बॉर्डर 2’, ‘धुरंधर’, ‘दे दे प्यार दे 2’ यांसारखे चित्रपट आणि वेब कंटेंट प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेणार आहेत.

advertisement

चित्रपट आणि ओटीटी (Entertainment & OTT)

दिनांक नवीन चित्रपट (सिनेमागृह) ओटीटी रिलीज (OTT)
१ जानेवारी क्रांती ज्योती विद्यालय एल बी डब्ल्यू: लव बी ऑन विकेट (हॉटस्टार)
२ जानेवारी आझाद भारत हक (नेटफ्लिक्स)
९ जानेवारी जननेता, द राजा साब, लाली-कृष्ण सदा सहायते, रावण कॉलिंग दे दे प्यार दे २ (नेटफ्लिक्स), फ्रीडम ऑफ मिड नाईट (सोनी लिव)
११ जानेवारी - द नाईट मॅनेजर एस २ (अ‍ॅमेझॉन प्राईम)
१४ जानेवारी - तस्करी (नेटफ्लिक्स), अन नाईट ऑफ द सेवेन किंगडम, द स्मॅशिंग मशिन
१६ जानेवारी वन टू चा चा चा, २८ इयर्स लेटर, द बोन टेम्पल, राहू केतू, हॅपी पटेल, खतरनाक जासूस, बिहू अटॅक, मयसभा, चटपटा, अगं अगं सुनबाई! -
२३ जानेवारी बॉर्डर २ -
३० जानेवारी ह्युमन कोकेन, पुन्हा एकदा साडे माडे तीन धुरंधर (नेटफ्लिक्स)

advertisement

वाहन आणि गॅजेट्स लॉंच (Vehicles & Gadgets)

त्याचबरोबर वाहनप्रेमी आणि टेक लव्हर्ससाठीही जानेवारी महत्त्वाचा ठरणार आहे. किआ, टाटा, महिंद्रा, स्कोडा, एमजी, रेनो आणि टेस्ला यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या नव्या गाड्यांचे लॉन्च होणार असून, मोबाईल मार्केटमध्ये वनप्लस, ओप्पो, रेडमी, रियलमी आणि मोटोरोला यांचे नवे स्मार्टफोन्स दाखल होणार आहेत.

advertisement

दिनांक वाहन लॉंच (Cars) गॅजेट्स लॉंच (Mobiles)
२ जानेवारी किया सेल्टोस -
५ जानेवारी टाटा हॅरियर, टाटा सफारी, महिंद्रा एक्सयूव्ही ऑनर पॉवर २
६ जानेवारी - रियल १६ प्रो सिरीज, रेडमी नोट १५ ५जी
७ जानेवारी - मोटोरोला सिग्नेचर
८ जानेवारी - वनप्लस टर्बो ६, ओप्पो रेनो १५ सिरीज, पोको एम८
१५ जानेवारी टाटा पंच, लीप मोटार, महिंद्रा बीई ०७, मारुती वॅगन आर इलेक्ट्रिक, टेस्ला मॉडेल ३ -
१६ जानेवारी महिंद्रा ग्लोबल पिक अप -
१९ जानेवारी स्कोडा कुशाक फेसलिफ्ट -
२० जानेवारी एमजी हेक्टर, एमजी हेक्टर प्लस -
२६ जानेवारी रेनो डस्टर, टाटा सियारा ईव्ही -

advertisement

स्पोर्ट्स इव्हेंट्स (Sports Events)

दिनांक स्पर्धा / इव्हेंट ठिकाण
१-१८ जाने. आफ्रिका कप ऑफ नेशन्स (फुटबॉल) मोरोक्को
२-११ जाने. युनायटेड टेनिस कप पर्थ आणि सिडनी, ऑस्ट्रेलिया
४-११ जाने. ब्रिस्बेन टेनिस / हाँगकाँग टेनिस ओपन ऑस्ट्रेलिया / हाँगकाँग
५-१७ जाने. एएसबी टेनिस क्लासिक ऑकलंड, न्यूझीलंड
९ जाने - ५ फेब्रु महिला क्रिकेट प्रीमियर लीग नवी मुंबई आणि वडोदरा
१० जानेवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप युएसए
११-३१ जाने. न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा भारत
१२-१७ जाने. अ‍ॅडलेड टेनिस इंटरनॅशनल ऑस्ट्रेलिया
१५ जाने - १ फेब्रु मेन्स ईएचएफ युरो (हँडबॉल) डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे
१८ जाने - १ फेब्रु ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस) मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
१८ जाने - १ फेब्रु आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप क्वालिफायर -
१८ जानेवारी मुंबई मॅरेथॉन मुंबई
२२-२५ जाने. रणजी ट्रॉफी (ओडिशा विरुद्ध तामिळनाडू) भुवनेश्वर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळद खातीये चांगलाच भाव, शेवगा आणि डाळींबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

क्रीडाप्रेमींसाठीही हा महिना थरारक ठरणार आहे. आफ्रिका कप ऑफ नेशन्स, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस, महिला टी-20 वर्ल्ड कप क्वालिफायर, रणजी ट्रॉफी आणि भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिका अशा अनेक मोठ्या स्पर्धा रंगणार आहेत. एकूणच जानेवारी महिना हा मनोरंजन, टेक्नॉलॉजी आणि खेळांचा महाकुंभ ठरणार आहे. 

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
जानेवारी 2026 मध्ये काहीच Misse होणार नाही, नव्या वर्षाचा पहिला महिना तुमच्यासाठी आहे फुल ऑन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल