TRENDING:

Risk of Nail Paint सावधान ! तुमची नेलपॉलिश ठरू शकते कॅन्सरचं कारण; देईल हार्ट ॲटॅकला निमंत्रण

Last Updated:

Dangerous Nail polish अनेक महिलांना माहिती नसेल की त्या ज्या नेलपेंट लावतात, त्या एका धोकादायक केमिकल्सने बनवलेल्या आहेत. नियमितपणे नेलपेंटचा वापर केल्यामुळे कॅन्सर, हार्ट ॲटॅकचा धोका वाढतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Dangerous Nail polish स्त्रिया त्यांची नख सुंदर दिसण्यासाठी नेलपॉलिश लावतात. आता तर लहान मुलीसुद्धा नेलपेंट्च्या प्रेमात पडल्यात. बाहेर जाताना चेहऱ्यावर मेकअप असणं जितकं महत्त्वाचं झालंय तितकंच नखांना नेलपेंट असणं महिलांकरता महत्वाचं झालंय. मात्र अनेक महिलांना हे माहिती नसेल की त्या ज्या नेलपेंट लावतात, त्या एका धोकादायक केमिकल्सने बनवलेल्या आहेत. नेलपेंटमध्ये अनेक घातक रसायने आढळून आली आहेत. नियमितपणे नेलपेंटचा वापर केल्यामुळे कॅन्सर, हार्ट ॲटॅकचा धोका वाढतो.
प्रतिकात्मक फोटो : Dangerous Nail polish सावधान ! तुमची नेलपॉलिश देईल कॅन्सर,  हार्ट ॲटॅकला निमंत्रण
प्रतिकात्मक फोटो : Dangerous Nail polish सावधान ! तुमची नेलपॉलिश देईल कॅन्सर, हार्ट ॲटॅकला निमंत्रण
advertisement

बाजारात विविध कंपन्या आणि विविध रंगांच्या नेलपॉलिश सहज उपलब्ध असतात. ज्यांची किंमत अगदी 10 रूपयांपासून ते हजारो रूपयांपर्यंत आहे. नेलपेंट कदाचीत तुमचं सौंदर्य खुलवत असेल मात्र त्यातले मधील घातक केमिकल्स शरीराच्या अनेक भागांवर विपरीत परिणाम होऊ करता.  आपल्या शरीराची एक मज्जासंस्था असते तशीच नखांचीही मज्जासंस्था असते. नेलपेंटच्या अतीवापरामुळे नखांच्या मज्जासंस्थेवर विपरीत परीणाम होतो. नेलपॉलिशमधील घातक केमिकल नखांमध्ये अडकून त्वचेशी संबंधित समस्यांना आमंत्रण देऊ शकतात.जाणून घेऊयात नेलपेंटचे दुष्पपरिणाम

advertisement

'तुम्ही जी नेलपॉलिश लावता ती कशी बनते माहिती आहे का? थेट फॅक्टरीतील Video इथे पाहा' 

नेलपेंटचे धोके

  1. नेलपेंट बनवण्यासाठी स्पिरीटचा वापर आणि अन्य घातक केमिकल्सचा वापर केला जातो.त्यामुळे जेवताना ही घातके रसायने शरीरात जाऊन फुफ्फुसांच्या कार्यात बाधा आणू शकतात.
  2. एक साधी नेलपॉलिश तुम्हाला हृदविकाराचा झटका आणण्यासाठी पुरेशी आहे. कारण नेलपॉलिशमधलं  केमिकल रक्तात मिसळून हे हृदयापर्यंत पोहचून हृदयाला धोका पोहचवू शकतो.
  3. advertisement

  4. नेलपॉलिशचा सतत वापर केल्याने नखांचा रंग खराब होतो. जेल नेलपॉलिश सुकविण्यासाठी वापरण्यात येणारे लाईटमुळे अतिनील किरण तयार होतात त्यामुळे त्वचेचा कर्करोग आणि अकाली वृद्धत्व येण्याची भीती वाढते.
  5. नखांना लावलेली नेटपेंट काढण्यसाठी वापरलं जाणारं नेलपेंट रिमूव्हर हे सुद्धा एक रसायनच आहे. त्यामुळे नेटपेंट आणि नेल रिमूव्हर यांच्या दुहेरी वापरामुळे नखांचा नैसर्गिक रंग खराब होऊ नखे ​​तुटतात शकतात. झालेल्या जखमेतून जीवाणू आत शिरून संसर्ग होण्याची भीती वाढते.
  6. advertisement

'सावधान! प्रदूषण ठरतंय जीवघेणं ; स्मोकिंग न करताही होतोय कॅन्सर, अशी घ्या फुफ्फुसांची काळजी'

कशी घ्यावी काळजी ?

  1. नेलपॉलिश लावली असेल तर ती जास्त दिवस ठेऊ नका. ज्या कार्यक्रमाच्या उद्देशाने नेलपेंट लावली आहे तो कार्यक्रम संपतात नेलपेंट काढून टाका. जोपर्यंत तुमच्या नखांवर नेलपॉलिश आहे तोपर्यंत चमच्याने जेवण करा.
  2. advertisement

  3. नेलपॉलिश रोज लावण्याऐवजी फक्त खास प्रसंगीच लावा. नेलपॉलिश लावतना आणि काढताना नखांची वेळोवेळी काळजी घ्या.कमी रसायने असलेली नेलपॉलिश वापरा.
  4. नेलपॉलिश पुसल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Risk of Nail Paint सावधान ! तुमची नेलपॉलिश ठरू शकते कॅन्सरचं कारण; देईल हार्ट ॲटॅकला निमंत्रण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल