महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांना आपले प्रभाग बदलावे लागणार असून काही प्रभागात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.त्यामुळे नवख्या उमेदवारांच्या अशाही पल्लवी झाल्या आहेत. तर महापालिकेच्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या ही मोठी असून त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी ही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
advertisement
प्रभाग १
अ) एससी महिला
ब) ओबीसी
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग २
अ) एससी
ब) ओबीसी महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग ३
अ) एससी महिला
ब) एसटी महिला
क) ओबीसी
ड) सर्वसाधारण
प्रभाग ४
अ) एससी महिला
ब) ओबीसी
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग ५
अ) ओबीसी
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग ६
अ) ओबीसी महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग ७
अ) ओबीसी महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग ८
अ) ओबीसी
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग ९
अ) ओबीसी महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग १०
अ) एससी
ब) ओबीसी महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग ११
अ) एसटी महिला
ब) ओबीसी
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग १२
अ) एससी
ब) ओबीसी महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग १३
अ) ओबीसी
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग १४
अ) ओबीसी
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग १५
अ) ओबीसी महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग १६
अ) ओबीसी
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग १७
अ) ओबीसी महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग १८
अ) एसटी
ब) ओबीसी महिला
क) सर्वसाधारण महिला
प्रभाग १९
अ) ओबीसी महिला
ब) ओबीसी
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
दरम्यान यामध्ये एससीसाठी 5 जागा आहेत, त्यापैकी 3 जागा महिलांसाठी राखीव आहेत.एसटीच्या 4 जागा आहेत,त्यातल्या 2 जागा महिलांसाठी राखीव असतील. ही आरक्षण सोडतीची हा यादी 17 तारखेला आम्ही प्रसिद्ध करणार आहोत आणि त्यावर हरकती व सुचमा मागवण्याचा अंतिम तारीख 24 नोव्हेंबर 2025 असणार आहे, अशी माहिता जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली आहे.
