TRENDING:

Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 288 उमेदवारांची विजयी यादी

Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024 Full Winners Full List in marathi: 288 मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. एकूण 288 मतदारसंघात 4 हजार 140 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. राज्यात कोण सरकार स्थापन करणार, कोण मुख्यमंत्री होणार, याचं चित्र आज स्पष्ट होईल. 288 मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. एकूण 288 मतदारसंघात 4 हजार 140 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होईल. यावेळी सर्वाधिक 66 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
News18
News18
advertisement

विशेष म्हणजे, महाराष्ट्रात सत्तानाट्यानंतर दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी एकमेकांविरोधात निवडणूक लढत आहे. शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट तर शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होत आहे. एवढंच नाहीतर महायुती आणि महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी तिसरी आघाडीही मैदानात आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

advertisement

आघाड्यांची आणि पक्षांची लढाई तर आहेच पण महाराष्ट्रातलं गेल्या काही दिवसांमधील जातीय समीकरणही जमेची बाजू ठरणार आहे. मराठा आंदोलनासाठी लढा देणार मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला उघडपणे कुणाला पाडायचं ते पाडा असं आवाहन केलं आहे. तर त्यांच्या विरोधात ओबीसी समाजासाठी लक्ष्मण हाके यांनीही ओबीसी उमेदवार विजयी करा असं आवाहन ओबीसी समाजाला केलं आहे.

advertisement

तर दुसरीकडे मुस्लिम आणि दलित मतांचं ध्रुर्वीकरण ही महत्त्वाचं ठरणार आहे. दलित आणि मुस्लिम मत हे काँग्रेसच्या बाजूने असणार अशी दाट शक्यता आहे. लोकसभेला याचीही झलकही पाहण्यास मिळाली होती. त्यामुळे भाजपने व्होट जिहादचा आरोप करत 'एक है तो सेफ है'चा नाराच दिला होता. त्यामुळे मतदार राजा हा कुणाला कौल देतो हे पाहण्याचं ठरणार आहे.

advertisement

विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी (यादी अपडेट होत आहे) 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

जिल्हा मतदारसंघ महायुती मविआ मनसे वंचित बहुजन आघाडी विजयी
नंदुरबार (4) अक्कलकुवा (अ.ज.) आमशा पाडवी (शिवसेना) ऍड.के.सी.पाडवी (काँग्रेस)
शहादा (अ.ज.) राजेश पाडवी (भाजप) राजेंद्रकुमार गावित (काँग्रेस) आत्माराम प्रधान अलिबाबा रशीद तडवी राजेश पाडवी (भाजप)
नंदुरबार (अ.ज.) विजयकुमार गावित (भाजप) किरण तडवी (काँग्रेस) वासुदेव गांगुर्डे
नवापूर (अ.ज.) भरत गावित (राष्ट्रवादी) शिरिषकुमार सुरुपसिंह नाईक (काँग्रेस)
धुळे (5) साक्री (अ.ज.) मंजुळा गावित (शिवसेना) प्रवीण बापू चौरे (काँग्रेस) भीमसिंग बटन
धुळे ग्रामीण राम भदाणे (भाजप) कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस)
धुळे शहर अनुप अग्रवाल (भाजप) अनिल गोटे (उ.बा.ठा.) जितेंद्र शिरसाठ
शिंदखेडा जयकुमार रावल (भाजप) संदीप बेडसे (पवार राष्ट्रवादी) रामकृष्ण पाटील
शिरपूर (अ.ज.) काशिराम पावरा (भाजप) बुधा पावरा (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) काशिराम पावरा (भाजप)
जळगाव (11) चोपडा (अ.ज.) चंद्रकांत सोनावणे (शिवसेना) प्रभाकर सोनवणे (उ.बा.ठा.)
रावेर अमोल जावळे (भाजप) धनंजय शिरिष चौधरी (काँग्रेस) शमिभा पाटील अमोल जावळे (भाजप)
भुसावळ (अ.जा.) संजय सावकारे (भाजप) डॉ. राजेश मानवतकर (काँग्रेस) जगन सोनवणे
जळगाव शहर सुरेश भोळे (भाजप) जयश्री सुनील महाजन(उ.बा.ठा.) डॉ.अनुज पाटील ललितकुमार रामकिशोर घोगले सुरेश भोळे (भाजप)
जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील (शिवसेना) गुलाबराव देवकर (पवार राष्ट्रवादी) मुकुंदा आनंदा रोटे प्रवीण जगन्नाथ सपकाळे
अमळनेर अनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी) डॉ. अनिल शिंदे (काँग्रेस) विवेकानंद वसंतराव पाटील
एरंडोल अमोल पाटील (शिवसेना) डॉ.सतीश पाटील (पवार राष्ट्रवादी) गौतम मधुकर पवार
चाळीसगाव मंगेश चव्हाण (भाजप) उन्मेश पाटील (उ.बा.ठा.) मंगेश चव्हाण (भाजप)
पाचोरा किशोर पाटील (शिवसेना) वैशाली सूर्यवंशी (उ.बा.ठा.)
जामनेर गिरीश महाजन (भाजप) दिलीप खोडपे (पवार राष्ट्रवादी) गिरीश महाजन (भाजप)
मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील (शिवसेना) रोहिणी खडसे (पवार राष्ट्रवादी) अनिल गंगतिरे संजय ब्राम्हणे चंद्रकांत पाटील (शिवसेना)
बुलढाणा (7) मलकापूर चैनसुख संचेती (भाजप) राजेश पंडितराव एकडे (काँग्रेस) शहजाद खान सलीम खान चैनसुख संचेती (भाजप)
बुलढाणा संजय गायकवाड (शिवसेना) जयश्री शेळके (उ.बा.ठा.) प्रशांत वाघोदे
चिखली श्वेता महाले (भाजप) राहुल सिद्धिविनायक बोंद्रे(काँग्रेस) गणेश बरबडे
सिंदखेडराजा शशिकांत खेडेकर (शिवसेना) डॉ. राजेंद्र शिंगणे (पवार राष्ट्रवादी) सविता मुंडे
मेहकर (अ.जा.) संजय रायमुलकर (शिवसेना) सिद्धार्थ खरात (उ.बा.ठा.) भैय्यासाहेब पाटील डॉ. ऋतुजा चव्हाण
खामगाव आकाश फुंडकर (भाजप) दिलीप सानंदा (काँग्रेस) आकाश फुंडकर (भाजप)
जळगाव जामोद डॉ. संजय कुटे (भाजप) स्वाती वाकेकर (काँग्रेस) डॉ. प्रविण पाटील
अकोला (5) अकोट प्रकाश भारसाकले (भाजप) महेश गणगणे (काँग्रेस) कॅप्टन सुनील डोबाळे दीपक बोडके
बाळापूर बळीराम शिरसकर (शिवसेना) नितीन देशमुख (उ.बा.ठा.) मंगेश गजानन गाडगे खतीम सय्यद नातीकोद्दीन
अकोला पश्चिम विजय अग्रवाल (भाजप) साजिद खान (काँग्रेस) प्रशंसा मनोज अंबेरे
अकोला पूर्व रणधीर सावरकर (भाजप) गोपाल दातकर (उ.बा.ठा.) ज्ञानेश्वर सुलताने
मुर्तिजापूर हरिष पिंपळे (भाजप) सम्राट डोंगरदिवे (पवार राष्ट्रवादी) भिकाजी श्रावण अवचर सुगत वाघमारे
वाशिम (3) रिसोड भावना गवळी (शिवसेना) अमित सुभाषराव झणक (काँग्रेस) प्रशांत सुधीर गोळे
वाशिम (अ.जा.) श्याम खोडे (भाजप) डॉ. सिद्धार्थ देवळे (उ.बा.ठा.) गजानन निवृत्ती वैरागडे मेघा किरण डोंगरे
कारंजा सई डहाके (भाजप) ज्ञायक पाटणी (पवार राष्ट्रवादी) धाबेकर सुनील केशवराव
अमरावती (8) धामणगाव रेल्वे प्रताप अडसर (भाजप) विरेंद्र वाल्मिकराव जगताप(काँग्रेस) निलेश टी. विश्वकर्मा
बडनेरा रवी राणा (युवा स्वाभिमानी) सुनील खराटे (उ.बा.ठा.)
अमरावती सुलभा खोडके (राष्ट्रवादी) सुनील देशमुख (काँग्रेस) पप्पू उर्फ मंगेश पाटील राहुल मेश्राम
तिवसा राजेश वानखडे (भाजप) यशोमती चंद्रकांत ठाकूर (काँग्रेस)
दर्यापूर अभिजित अडसूळ (शिवसेना) गजानन लवटे (उ.बा.ठा.)
मेळघाट केवळराम काळे (भाजप) डॉ. हेमंत चिमोट (काँग्रेस) संदीप कणीराम तोटे
अचलपूर प्रविण तायडे (भाजप) अनिरुद्ध (बबलू) देशमुख (काँग्रेस) प्रदीप साहेबराव मानकर
मोर्शी देवेंद्र भुयार (राष्ट्रवादी ) गिरीश कराळे (पवार राष्ट्रवादी) सौरभ श्रीरामजी मानकर
वर्धा (4) आर्वी सुमित वानखेडे (भाजप) मयुरा काळे (पवार राष्ट्रवादी) विजय वाघमारे मारुती गुलाबराव उईके
देवळी राजेश बकाने (भाजप) रणजीत प्रताप कांबळे (काँग्रेस)
हिंगणघाट समीर कुणावार (भाजप) अतुल वांदिले (पवार राष्ट्रवादी) सतीश लक्ष्मणराव चौधरी
वर्धा डॉ. पंकज भोयर (भाजप) शेखर शेंडे (काँग्रेस)
नागपूर (12) काटोल चरणसिंग ठाकूर (भाजप) सलिल देशमुख (पवार राष्ट्रवादी) सागर दुधाने विवेक रामचंद्र गायकवाड
सावनेर आशिष देशमुख (भाजप) अनुजा केदार (काँग्रेस) घनश्याम निखाडे
हिंगणा समीर मेघे (भाजप) रमेश बंग (पवार राष्ट्रवादी) विजयराम किनकर अनिरुद्ध विठ्ठल शेवाळे
उमरेड (अ.जा.) सुधीर पारवे (भाजप) संजय मेश्राम (काँग्रेस) शेखर टुंडे सपना राजेंद्र मेश्राम
नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस (भाजप) प्रफुल गुडधे (काँग्रेस) विनय भांगे देवेंद्र फडणवीस (भाजप)
नागपूर दक्षिण मोहन मते (भाजप) गिरीश पांडव (काँग्रेस) आदित्य दुरुगकर
नागपूर पूर्व कृष्णा खोपडे (भाजप) दुनेश्वर पेठे (पवार राष्ट्रवादी) अजय मारोडे गणेश ईश्वरजी हरकांडे
नागपूर मध्य प्रवीण दटके (भाजप) बंटी बाबा शेळके (काँग्रेस)
नागपूर पश्चिम सुधाकर कोहळे (भाजप) विकास पी. ठाकरे (काँग्रेस) यश सुधाकर गौरखेड
नागपूर उत्तर (अ.जा.) मिलिंद माने (भाजप) डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)
कामठी चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) सुरेश भोयर (काँग्रेस) गणेश मुदलियार
रामटेक आशिष जैस्वाल (शिवसेना) विशाल बरबटे (उ.बा.ठा.)
भंडारा (3) तुमसर राजे कारेमोरे (राष्ट्रवादी) चरण वाघमारे (पवार राष्ट्रवादी) भगवान भोंडे
भंडारा (अ.जा.) नरेंद्र भोंडेकर (शिवसेना) पूजा ठवकर (काँग्रेस) अश्विनी लांडगे अरुण जाधोजी गोंडाने
साकोली अविनाश ब्राह्मणकर (भाजप) नाना पटोले (काँग्रेस) अविनाश नान्हे
गोंदिया (4) अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले (राष्ट्रवादी) दिलीप बनसोड (काँग्रेस) भावेश कुंभारे दिनेश रामरतन पंचभाई
तिरोडा विजय रहांगडाळे (भाजप) रविकांत बोपचे (पवार राष्ट्रवादी) अतुल मुरलीधर गजभिये
गोंदिया विनोद अग्रवाल (भाजप) गोपालदास अग्रवाल (काँग्रेस) सुरेश चौधरी
आमगाव संजय पुरम (भाजप) राजकुमार पुराम (काँग्रेस)
गडचिरोली (3) आरमोरी कृष्णा गजभिये (भाजप) रामदास मेश्राम (काँग्रेस) रामकृष्ण मडावी मोहन गणपत पुराम
गडचिरोली मिलिंद नरोटे (भाजप) मनोहर पोरेटी (काँग्रेस)
अहेरी धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी) भाग्यश्री आत्राम (पवार राष्ट्रवादी) संदीप कोरेत
चंद्रपूर (6) राजुरा देवराव भोंगले (भाजप) सुभाष रामचंद्रराव धोटे (काँग्रेस) महेंद्रसिंह बबनसिंह चंदेल
चंद्रपूर (अ. जा.) किशोर जोरगेवार (भाजप) प्रवीण पाडवेकर (काँग्रेस)
बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार (भाजप) संतोषसिंग रावत (काँग्रेस) सतिष मुरलीधर मालेकर
ब्रह्मपुरी कृष्णलाल सहारे (भाजप) विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
चिमूर बंटी भांगडिया (भाजप) सतीश वारजूकर (काँग्रेस) अरविंद आत्माराम सांदेकर बंटी भांगडिया (भाजप)
वरोरा करण देवतळे (भाजप) प्रवीण काकडे (काँग्रेस) प्रवीण सूर
यवतमाळ (7) वणी संजीवरेड्डी बोडकुरवार (भाजप) संजय देरकर (उ.बा.ठा.)
राळेगाव अशोक उडके (भाजप) वसंत पुरके (काँग्रेस) अशोक मेश्राम किरण जयपाल कुमरे
यवतमाळ मदन येरावार (भाजप) अनिल मंगुलकर (काँग्रेस) डॉ. नीरज ओमप्रकाश वाघमारे
दिग्रस संजय राठोड (शिवसेना) माणिकराव ठाकरे (काँग्रेस) नाजुकराव धांदे
आर्णी राजू तोडसाम (भाजप) जितेंद्र मोघे (काँग्रेस)
पुसद इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी) शरद मैंद (पवार राष्ट्रवादी) अश्विन जयस्वाल
उमरखेड किशन वानखेडे (भाजप) साहेबराव कांबळे (काँग्रेस) राजेंद्र वामन नजरधने तात्याराव मारोतराव हनुमंते
नांदेड (9) किनवट भीमराव केराम (भाजप) प्रदीप नाईक ( पवार राष्ट्रवादी) प्रा. विजय खुपसे
हदगाव बाबुराव कदम कोहळीकर (शिवसेना) माधवराव पवार पाटील (काँग्रेस) दिलीप राठोड
भोकर श्रीजया चव्हाण (भाजप) तिरुपती कदम कोंडेकर (काँग्रेस) साईप्रसाद जटालवार रमेश राठोड
नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना) अब्दुल सत्तार अ. गफ्फुर (काँग्रेस) सदाशिव आरसुळे प्रा. डॉ. गौतम दुथडे
नांदेड दक्षिण आनंद तिडके पाटील (शिवसेना) मोहनराव अंबाडे (काँग्रेस) फारूक अहमद
लोहा प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी) एकनाथ पवार (उ.बा.ठा.) शिवा नरांगळे
नायगाव राजेश पवार (भाजप) मिनल पाटील खतगावकर(काँग्रेस) डॉ. महादेव विभूते राजेश पवार (भाजप)
देगलूर जितेश अंतापूरकर (भाजप) निवृत्तीराव कांबळे (काँग्रेस) सुशीलकुमार देगलूरकर
मुखेड तुषार राठोड (भाजप) हेमंतराव पाटील (काँग्रेस)
हिंगोली (3) वसमत चंद्रकांत उर्फ राजू नवघरे(राष्ट्रवादी) जयप्रकाश दांडेगावकर (पवार राष्ट्रवादी)
कळमनुरी संतोष बांगर (शिवसेना) डॉ. संतोष टारफे (उ.बा.ठा.) दिलीप तात्याराव म्हस्के
हिंगोली तानाजी मुटकुळे (भाजप) रूपाली राजेश पाटील (उ.बा.ठा.) जावेद बाबु सय्यद
परभणी (4) जिंतूर मेघना बोर्डीकर (भाजप) विजय भांबळे (पवार राष्ट्रवादी) सुरेश पुंडलिक नागरे मेघना बोर्डीकर (भाजप)
परभणी आनंद शेषराव बरोसे (शिवसेना) डॉ. राहुल पाटील (उ.बा.ठा.) श्रीनिवास लाहोटी सय्यद समी सय्यद साहेबजान
गंगाखेड रत्नाकर गुट्टे (रासप) विशाल कदम (उ.बा.ठा.) रुपेश देशमुख सीताराम घनदाट
पाथरी निर्मला विटेकर (राष्ट्रवादी) सुरेश वरपुडकर (काँग्रेस) सुरेश फड
जालना (5) परतूर बबनराव लोणीकर (भाजप) आसाराम बोराडे (उ.बा.ठा.) रामप्रसाद थोरात
घनसावंगी हिकमत बळीराम उढाण (शिवसेना) राजेश टोपे (पवार राष्ट्रवादी) सौ. कावेरी बळीराम खटके
जालना अर्जुन खोतकर (शिवसेना) कैलास गोरंट्याल (काँग्रेस) डेव्हिड घुमारे
बदनापूर (अ.जा.) नारायण कुचे (भाजप) रुपकुमार चौधरी(पवार राष्ट्रवादी) सतिष खरात
भोकरदन संतोष दानवे (भाजप) चंद्रकांत दानवे (पवार राष्ट्रवादी)
औरंगाबाद (9) सिल्लोड अब्दुल सत्तार (शिवसेना) सुरेश बनकर (उ.बा.ठा.) मनोहर जगताप
कन्नड संजना दानवे जाधव (शिवसेना) उदयसिंह राजपुत (उ.बा.ठा.) लखन चव्हाण अय्याज मकबूल शाह
फुलंब्री अनुराधा चव्हाण (भाजप) विलास औताडे (काँग्रेस) बाळासाहेब पाथ्रीकर महेश कल्याणराव निनाळे
औरंगाबाद मध्य प्रदीप जैस्वाल (शिवसेना) बाळासाहेब थोरात (उ.बा.ठा.) सुहास अनंत दाशरथे मोहम्मद जावेद मो. इसाक
औरंगाबाद पश्चिम (अ.जा.) संजय शिरसाट (शिवसेना) राजु शिंदे (उ.बा.ठा.) अंजन लक्ष्मण साळवे
औरंगाबाद पूर्व अतुल सावे (भाजप) लहू शेवाळे (काँग्रेस) अफसर खान
पैठण विलास संदीपान भुमरे (शिवसेना) दत्ता गोरडे (उ.बा.ठा.) अरुण सोनाजी घोडके
गंगापूर प्रशांत बंब (भाजप) सतिष चव्हाण (पवार राष्ट्रवादी)
वैजापूर रमेश बोरनारे (शिवसेना) डॉ.दिनेश परदेशी (उ.बा.ठा.) किशोर भीमराव जेजुरकर
नाशिक (15) नांदगाव सुहास कांदे (शिवसेना) गणेश धात्रक (उ.बा.ठा.) आनंद सुरेश शिनगारे सुहास कांदे (शिवसेना)
मालेगाव मध्य NO CANDIDATE FROM MAHAYUTI इजाज बेग (काँग्रेस)
मालेगाव बाह्य दादा भुसे (शिवसेना) अद्वय हिरे (उ.बा.ठा.) किरण नाना मगरे
बागलाण दिलीप बोरसे (भाजप) दीपिका चव्हाण (पवार राष्ट्रवादी) राजेंद्र चौरे दिलीप बोरसे (भाजप)
कळवण नितीन पवार (राष्ट्रवादी) जे.पी.गावित (मा.क.प.) दौलत राम राऊत
चांदवड डॉ. राहुल आहेर (भाजप) शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस) दिगंबर शांताराम जाधव
येवला छगन भुजबळ (राष्ट्रवादी) माणिकराव शिंदे (पवार राष्ट्रवादी) नामदेव संपत पवार
सिन्नर माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी) उदय सांगळे (पवार राष्ट्रवादी)
निफाड दिलीप बनकर (राष्ट्रवादी) अनिल कदम (उ.बा.ठा.)
दिंडोरी नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी) सुनीता चारोस्कर (पवार राष्ट्रवादी)
नाशिक पूर्व अॅड. राहुल ढिकले (भाजप) गणेश गीते (पवार राष्ट्रवादी) प्रसाद दत्तात्रय सानप रविंद्रकुमार पगारे
नाशिक मध्य देवयानी फरांदे (भाजप) वसंत गीते (उ.बा.ठा.) अंकुश अरुण पवार मुशिर सय्यद देवयानी फरांदे (भाजप)
नाशिक पश्चिम सीमा हिरे (भाजप) सुधाकर बडगुजर (उ.बा.ठा.) दिनकर पाटील
देवळाली (अ.जा.) सरोज आहिरे (राष्ट्रवादी) योगेश घोलप (उ.बा.ठा.) मोहिनी गोकुळ जाधव अविनाश शिंदे
इगतपुरी हिरामण खोसकर (राष्ट्रवादी) लकीभाऊ जाधव (काँग्रेस) काशिनाथ मेंगाळ भाऊराव काशिनाथ डगळे
पालघर (6) डहाणू विनोद मेढा (भाजप) विनोद निकोले (मा.क.प.) विजय देवजी वाढिया
विक्रमगड हरिश्चंद्र भोये (भाजप) सुनील भुसारा (पवार राष्ट्रवादी) सचिन रामू शिंगाडा
पालघर (अ.ज.) राजेंद्र गावित (शिवसेना) जयेंद्र दुबळा (उ.बा.ठा.) नरेश कोरडा
बोईसर (अ.ज.) विलास सुकुर तरे (शिवसेना) डॉ. विश्वास वळवी (उ.बा.ठा.) शैलेश दशरथ भुतकडे
नालासोपारा राजन नाईक (भाजप) संदीप पांडे (काँग्रेस) विनोद मोरे
वसई स्नेहा दुबे (भाजप) विजय पाटील (काँग्रेस)
ठाणे (18) भिवंडी ग्रामीण (अ.ज.) शांताराम तुकाराम मोरे (शिवसेना) महादेव घाटळ (उ.बा.ठा.) वनिता कथुरे प्रदिप दयानंद हरणे
शहापूर दौलत दरोडा (राष्ट्रवादी) पांडुरंग वरोरा (पवार राष्ट्रवादी) हरिश्चंद्र खांडवी सचिन कुनबे
भिवंडी पश्चिम महेश चौघुले (भाजप) दयानंद चोरघे (काँग्रेस)
भिवंडी पूर्व संतोष मंजय्या शेट्टी (शिवसेना) रईस शेख (समाजवादी पक्ष) मनोज गुळवी
कल्याण पश्चिम विश्वनाथ आत्माराम भोईर (शिवसेना) सचिन बासरे (उ.बा.ठा.) उल्हास भोईर अयाज गुलजार मोलवी
मुरबाड किसन कथोरे (भाजप) सुभाष पवार (पवार राष्ट्रवादी) संगिता चेंदवणकर
अंबरनाथ (अ.जा.) डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना) राजेश वानखेडे (उ.बा.ठा.) सुधीर पितांबर बागुल
उल्हासनगर कुमार उत्तमचंद आयलानी (भाजप) ओमी कलानी (पवार राष्ट्रवादी) भगवान भालेराव डॉ. संजय गुप्ता
कल्याण पूर्व सुलभा गायकवाड (भाजप) धनंजय बोडारे (उ.बा.ठा.) विशाल विष्णु पावशे सुलभा गायकवाड (भाजप)
डोंबिवली रवींद्र चव्हाण (भाजप) दिपेश म्हात्रे (उ.बा.ठा.) सोनिया इंगोले
कल्याण ग्रामीण राजेश गोवर्धन मोरे (शिवसेना) सुभाष भोईर (उ.बा.ठा.) राजू पाटील विकास इंगळे
मीरा-भायंदर नरेंद्र मेहता (भाजप) सय्यद मुझफ्फर हुसैन (काँग्रेस) संदीप राणे
ओवळा-माजिवडा प्रताप सरनाईक (शिवसेना) नरेश मणेरा (उ.बा.ठा.) संदीप पाचंगे लोभसिंग राठोड
कोपरी-पाचपाखाडी एकनाथ शिंदे (शिवसेना) केदार दिघे (उ.बा.ठा.)
ठाणे संजय केळकर (भाजप) राजन विचारे (उ.बा.ठा.) अविनाश जाधव
मुंब्रा-कळवा नजीब मुल्ला (राष्ट्रवादी) जितेंद्र आव्हाड (पवार राष्ट्रवादी) सुशांत सूर्यराव
ऐरोली गणेश नाईक (भाजप) एम.के. मढवी (उ.बा.ठा.) निलेश बाणखेले विक्रांत चिकने
बेलापूर मंदा म्हात्रे (भाजप) संदीप नाईक (पवार राष्ट्रवादी) गजानन काळे सुनील प्रभु भोले
मुंबई उपनगर (26) बोरिवली संजय उपाध्याय (भाजप) संजय भोसले (उ.बा.ठा.) कुणाल माईणकर संजय उपाध्याय (भाजप)
दहीसर मनीषा चौधरी (भाजप) विनोद घोसाळकर (उ.बा.ठा.) राजेश येरुणकर दिपक हनवते
मागाठाणे प्रकाश सुर्वे (शिवसेना) उदेश पाटेकर (उ.बा.ठा.) प्रदीप कदम
मुलुंड मिहिर कोटेचा (भाजप) संगीता वाजे (पवार राष्ट्रवादी) प्रदिप महादेव शिरसाठ
विक्रोळी सुवर्णा सहदेव करंजे (शिवसेना) सुनील राऊत (उ.बा.ठा.) विश्वजीत ढोलम
भांडूप पश्चिम अशोक पाटील (शिवसेना) रमेश कोरगावकर (उ.बा.ठा.) शिरीष सावंत स्नेहल सोहनी
जोगेश्वरी पूर्व मनीषा वायकर (शिवसेना) अनंत (बाळा) नर (उ.बा.ठा.) भालचंद्र अंबुरे परमेश्वर रणशूर
दिंडोशी संजय निरुपम (शिवसेना) सुनील प्रभू (उ.बा.ठा.) भास्कर परब राजेंद्र ससाणे
कांदिवली पूर्व अतुल भातखळकर (भाजप) काळू पडलिया (काँग्रेस) महेश फरकासे अतुल भातखळकर (भाजप)
चारकोप योगेश सागर (भाजप) यशवंत सी. (काँग्रेस) दिनेश साळवी
मालाड पश्चिम विनोद शेलार (भाजप) अस्लम आर. शेख (काँग्रेस) अजय रोकडे
गोरेगाव विद्या ठाकूर (भाजप) समीर देसाई (उ.बा.ठा.) वीरेंद्र जाधव
वर्सोवा भारती लव्हेकर (भाजप) हारून खान (उ.बा.ठा.) संदेश देसाई
अंधेरी पश्चिम अमित साटम (भाजप) अशोक जाधव (काँग्रेस)
अंधेरी पूर्व मुरजी पटेल (शिवसेना) ऋतुजा लटके (उ.बा.ठा.) ॲड. संजीवकुमार पलकोरी
विलेपार्ले पराग आळवणी (भाजप) संदीप नाईक (उ.बा.ठा.) जुईली शेंडे संतोष गणपत अमुलगे पराग आळवणी (भाजप)
चांदिवली दिलीप लांडे (शिवसेना) मो.आरिफ नसीम खान (काँग्रेस) महेंद्र भानुशाली दत्ता निकम
घाटकोपर पश्चिम राम कदम (भाजप) संजय भालेराव (उ.बा.ठा.) गणेश चुक्कल सागर गवई
घाटकोपर पूर्व पराग शाह (भाजप) राखी जाधव (पवार राष्ट्रवादी) संदीप कुलथे सुनीता गायकवाड
मानखुर्द-शिवाजीनगर सुरेश पाटील(शिवसेना) अबु आझमी (समाजवादी पक्ष) जगदीश खांडेकर
अणुशक्तीनगर सना मलिक (राष्ट्रवादी) फहाद अहमद (पवार राष्ट्रवादी) सतिष राजगुरू
चेंबूर तुकाराम रामकृष्ण काते (शिवसेना) प्रकाश फातर्पेकर (उ.बा.ठा.) माऊली थोरवे आनंद जाधव
कुर्ला (अ.जा.) मंगेश कुडाळकर (शिवसेना) प्रविणा मोरजकर (उ.बा.ठा.) प्रदीप वाघमारे स्वप्नील जवळगेकर
कलिना अमरजीत सिंग (रि.पा.इं.) संजय पोतनीस (उ.बा.ठा.) संदीप उर्फ बाळकृष्ण हटगी मोहम्मद सिद्दिकी
वांद्रे पूर्व झिशान सिद्दिकी (राष्ट्रवादी) वरुण सरदेसाई (उ.बा.ठा.) तृप्ती सावंत
वांद्रे पश्चिम अॅड. आशिष शेलार (भाजप) आसिफ जकारिया (काँग्रेस) आकीफ दाफेदार
मुंबई शहर (10) धारावी राजेश खंदारे (शिवसेना) ज्योती एकनाथ गायकवाड(काँग्रेस)
सायन कोळीवाडा आर. तमिल सेल्वन (भाजप) गणेश यादव (काँग्रेस)
वडाळा कालिदास कोळंबकर (भाजप) श्रद्धा श्रीधर जाधव (उ.बा.ठा.) स्नेहल सुधीर जाधव कालिदास कोळंबकर (भाजप)
माहीम सदा सरवणकर (शिवसेना) महेश सावंत (उ.बा.ठा.) अमित ठाकरे (मनसे) आरिफ उस्मान मिठाईवाला महेश सावंत (उ.बा.ठा.)
वरळी मिलिंद मुरली देवरा (शिवसेना) आदित्य ठाकरे (उ.बा.ठा.) संदीप देशपांडे (मनसे) अमोल आनंद निकाळजे आदित्य ठाकरे (उ.बा.ठा.)
शिवडी NO CANDIDATE FROM MAHAYUTI अजय चौधरी (उ.बा.ठा.) बाळा नांदगावकर
भायखळा यामिनी जाधव (शिवसेना) मनोज जामसुतकर (उ.बा.ठा.) फहाद मुजाहिद खान
मलबार हिल मंगलप्रभात लोढा (भाजप) भैरूलाल चौधरी जैन (उ.बा.ठा.) मंगलप्रभात लोढा (भाजप)
मुंबादेवी शायना एनसी (शिवसेना) अमिन अमिराली पटेल (काँग्रेस)
कुलाबा अ‍ॅड. राहुल नार्वेकर (भाजप) हिरा देवासी (काँग्रेस) अ‍ॅड. राहुल नार्वेकर (भाजप)
रायगड (7) पनवेल प्रशांत ठाकूर (भाजप) बाळाराम पाटील (शे.का.प.) योगेश चिले
कर्जत महेंद्र थोरवे (शिवसेना) नितीन सावंत (उ.बा.ठा.) जगन्नाथ परशूराम पाटील
उरण महेश बालदी (भाजप) मनोहर भोईर (उ.बा.ठा.) सत्यवान पंढरीनाथ भगत
पेण रविंद्र पाटील (भाजप) अतुल म्हात्रे (शे.का.प.) देवेंद कोळी
अलिबाग महेंद्र दळवी (शिवसेना) चित्रलेखा पाटील (शे.का.प.)
श्रीवर्धन आदिती तटकरे (राष्ट्रवादी) राजेंद्र ठाकूर (काँग्रेस) फैजल पोपेरे आदिती तटकरे (राष्ट्रवादी)
महाड भरत गोगावले (शिवसेना) स्नेहल जगताप (उ.बा.ठा.) आरिफ अब्दुल्ला खान देशमुख
पुणे (21) जुन्नर अतुल बेनके (राष्ट्रवादी) सत्यजीत शेरकर (पवार राष्ट्रवादी) देवराम लांडे
आंबेगाव दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी) देवदत्त निकम (पवार राष्ट्रवादी) सुनील इंदोरे दीपक पंचमुख दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)
खेड आळंदी दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी) बाबाजी काळे (उ.बा.ठा.) रविंद्र रंधवे
शिरूर ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके (राष्ट्रवादी) अशोक पवार (पवार राष्ट्रवादी) रामकृष्ण बिडगर
दौंड अ‍ॅड. राहुल कुल (भाजप) रमेश थोरात (पवार राष्ट्रवादी)
इंदापूर दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी) हर्षवर्धन पाटील (पवार राष्ट्रवादी) अमोल देवकाते
बारामती अजित पवार (राष्ट्रवादी) युगेंद्र पवार (पवार राष्ट्रवादी) मंगलदास निकाळजे
पुरंदर विजय शिवतारे (शिवसेना) संजय चंद्रकांत जगताप (काँग्रेस) उमेश जगताप
भोर शंकर मांडेकर (राष्ट्रवादी) संग्राम अनंतराव थोपटे (काँग्रेस)
मावळ सुनील शेळके (राष्ट्रवादी) बापू भेगडे (अपक्ष, पवार राष्ट्रवादीचा पाठिंबा)
चिंचवड शंकर जगताप (भाजप) राहुल कलाटे (पवार राष्ट्रवादी)
पिंपरी अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी) सुलक्षणा शिलवंत (पवार राष्ट्रवादी)
भोसरी महेश लांगडे (भाजप) अजित गव्हाणे (पवार राष्ट्रवादी)
वडगाव शेरी सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) बापूसाहेब पठारे (पवार राष्ट्रवादी) विवेक लोंढे
शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे (भाजप) दत्तात्रय बहिरट (काँग्रेस) सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
कोथरूड चंद्रकांत पाटील (भाजप) चंद्रकांत मोकाटे (उ.बा.ठा.) किशोर शिंदे योगेश दीपक राजापुरकर
खडकवासला भिमराव तापकीर (भाजप) सचिन दोडके (पवार राष्ट्रवादी) मयुरेश वांजळे संजय जयराम धिवर
पर्वती माधुरी मिसाळ (भाजप) अश्विनी कदम (पवार राष्ट्रवादी) सुरेखा गायकवाड
हडपसर चेतन तुपे (राष्ट्रवादी) प्रशांत जगताप (पवार राष्ट्रवादी) साईनाथ बाबर ॲड. मोहम्मद अफरोझ मुल्ला
पुणे कंटोन्मेंट सुनील कांबळे (भाजप) रमेश बागवे (काँग्रेस) निलेश आल्हाट
कसबा पेठ हेमंत रासने (भाजप) रविंद्र हेमराज धंगेकर (काँग्रेस) गणेश भोकरे
अहमदनगर (12) अकोले किरण लहामटे (राष्ट्रवादी) अमित भांगरे (पवार राष्ट्रवादी)
संगमनेर अमोल खताळ (शिवसेना) बाळासाहेब थोरात (काँग्रेस) योगेश सूर्यवंशी अजिज अब्दुल व्होरा
शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) प्रभावती जे. घोगरे (काँग्रेस)
कोपरगाव आशुतोष काळे (राष्ट्रवादी) संदीप वर्पे (पवार राष्ट्रवादी)
श्रीरामपूर भाऊसाहेब कांबळे (शिवसेना) हेमंत उगले (काँग्रेस) राजू नाथा कापसे अण्णासाहेब आप्पाजी मोहन
नेवासा विठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना) शंकरराव गडाख (उ.बा.ठा.)
शेवगाव-पाथर्डी मोनिका राजळे (भाजप) प्रताप ढाकणे (पवार राष्ट्रवादी) किसन चव्हाण
राहुरी शिवाजीराव कर्डिले (भाजप) प्राजक्त तनपुरे (पवार राष्ट्रवादी) ज्ञानेश्वर गाडे (माऊली) अनिल भिकाजी जाधव
पारनेर काशिनाथ दाते (राष्ट्रवादी) राणी लंके (पवार राष्ट्रवादी) अविनाश मुरलीधर पवार
अहमदनगर शहर संग्राम जगताप (राष्ट्रवादी) अभिषेक कळमकर(श.राष्ट्रवादी) सचिन डफळ
श्रीगोंदी विक्रमसिंह पाचपुते (भाजप) अनुराधा राजेंद्र नागावडे(उ.बा.ठा.) संजय शेळके अण्णासाहेब शेलार
कर्जत-जामखेड राम शिंदे (भाजप) रोहित पवार (पवार राष्ट्रवादी) रविंद्र कोठारी
बीड (6) गेवराई विजयसिंग पंडित (राष्ट्रवादी) बदामराव पंडीत (उ.बा.ठा.) मयुरी म्हस्के प्रियंका शिवप्रसाद खेडकर
माजलगाव प्रकाश दादा सोळंके (राष्ट्रवादी) मोहन जगताप (पवार राष्ट्रवादी) श्रीराम बादाडे शेख मंजूर चांद
बीड डॉ.योगेश क्षीरसागर (राष्ट्रवादी संदीप क्षीरसागर (पवार राष्ट्रवादी) सोमेश्वर कदम
आष्टी बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी) मेहबुब शेख (पवार राष्ट्रवादी) कैलास दरेकर वेदांत सुभाष भादवे
केज (अ.जा.) नमिता मुंदडा (भाजप) पृथ्वीराज साठे (पवार राष्ट्रवादी) रमेश गालफाडे नमिता मुंदडा (भाजप)
परळी धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) राजेसाहेब देशमुख (पवार राष्ट्रवादी) धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
लातूर (6) लातूर ग्रामीण रमेश कराड (भाजप) धिरज विलासराव देशमुख(काँग्रेस)
लातूर शहर अर्चना पाटील चाकूरकर (भाजप) अमित विलासराव देशमुख(काँग्रेस) विनोद खटके
अहमदपूर बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी) विनायकराव पाटील (पवार राष्ट्रवादी)
उदगीर संजय बनसोडे (राष्ट्रवादी) सुधाकर भालेराव (पवार राष्ट्रवादी) डॉ. शिवाजीराव देवनाळे
निलंगा संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) अभयकुमार साळुंखे (काँग्रेस) मंजू निंबाळकर
औसा अभिमन्यू पवार (भाजप) दिनकर बाबुराव माने (उ.बा.ठा.) शिवकुमार नगराळे
उस्मानाबाद (4) उमरगा ज्ञानराज चौगुले (शिवसेना) प्रवीण स्वामी (उ.बा.ठा.)
तुळजापूर राणा जगजीतसिंह पाटील (भाजप) कुलदीप पाटील (काँग्रेस) डॉ. स्नेहा सोनकाटे
उस्मानाबाद अजित बाप्पासाहेब पिंगळे (शिवसेना) कैलास पाटील (उ.बा.ठा.) देवदत्त मोरे ॲड. प्रणी शामराव डिकले
परांडा तानाजी सावंत (शिवसेना) राहुल मोटे (पवार राष्ट्रवादी) राजेंद्र गपाट प्रवीण रणबागुल
सोलापूर (11) करमाळा दिग्विजय बागल (शिवसेना) नारायण पाटील (पवार राष्ट्रवादी) अतुल कुपसे
माढा मीनल साठे (राष्ट्रवादी) अभिजीत पाटील (पवार राष्ट्रवादी) मोहन नागनाथ हळणवर
बार्शी राजेंद्र राऊत (शिवसेना) दिलीप सोपल (उ.बा.ठा.) धनंजय जगदाळे
मोहोळ यशवंत माने (राष्ट्रवादी) राजू खरे (पवार राष्ट्रवादी) अतुल मुकुंद वाघमारे
सोलापूर उत्तर विजयकुमार देशमुख (भाजप) महेश कोठे (पवार राष्ट्रवादी) परशुराम इंगळे
सोलापूर मध्य देवेंद्र कोठे (भाजप) चेतन नरोटे (काँग्रेस) नागेश पासकंटी
अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी (भाजप) सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे(काँग्रेस) मल्लिनाथ पाटील संतोषकुमार खंडू इंगळे
सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख (भाजप) अमर पाटील (उ.बा.ठा.) महादेव कोनगुरे संतोष पवार
पंढरपूर समाधान आवताडे (भाजप) भगीरथ भालके (काँग्रेस)
सांगोला शहाजी बापू पाटील (शिवसेना) दीपक आबा साळुंखे (उ.बा.ठा.)
माळशिरस राम सातपुते (भाजप) उत्तम जानकर (पवार राष्ट्रवादी) राज यशवंतकुमार
सातारा (8) फलटण सचिन पाटील (राष्ट्रवादी) दीपक चव्हाण (पवार राष्ट्रवादी) सचिन भिसे
वाई मकरंद पाटील (राष्ट्रवादी) अरुणादेवी पिसाळ(पवार राष्ट्रवादी) अनिल लोहार
कोरेगाव महेश शिंदे (शिवसेना) शशिकांत शिंदे (पवार राष्ट्रवादी) चंद्रकांत जानू कांबळे
माण जयकुमार गोरे (भाजप) प्रभाकर घारगे (पवार राष्ट्रवादी) इम्तियाज जाफर नदाफ जयकुमार गोरे (भाजप)
कराड उत्तर मनोज घोरपडे (भाजप) बाळासाहेब पाटील(पवार राष्ट्रवादी) मनोज घोरपडे (भाजप)
कराड दक्षिण अतुल भोसले (भाजप) पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) संजय कोंडिबा गाडे
पाटण शंभूराज देसाई (शिवसेना) हर्षद कदम (उ.बा.ठा.) बाळासाहेब जगताप
सातारा शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) अमित कदम (उ.बा.ठा.) बबन गणपती करडे
रत्नागिरी (5) दापोली योगेश कदम (शिवसेना) संजय कदम (उ.बा.ठा.) संतोष अबगुल
गुहागर राजेश बेंडल (शिवसेना) भास्कर जाधव (उ.बा.ठा.) प्रमोद गांधी
चिपळूण शेखर निकम (राष्ट्रवादी) प्रशांत यादव (पवार राष्ट्रवादी)
रत्नागिरी उदय सामंत (शिवसेना) सुरेंद्रनाथ (बाळ) माने (उ.बा.ठा.)
राजापूर किरण सामंत (शिवसेना) राजन साळवी (उ.बा.ठा.)
सिंधुदुर्ग (3) कणकवली नितेश राणे (भाजप) संदेश भास्कर पारकर (उ.बा.ठा.) नितेश राणे (भाजप)
कुडाळ निलेश नारायण राणे (शिवसेना) वैभव नाईक (उ.बा.ठा.) निलेश नारायण राणे (शिवसेना)
सावंतवाडी दीपक केसरकर (शिवसेना) राजन तेली (उ.बा.ठा.)
कोल्हापूर (10) चंदगड राजेश पाटील (राष्ट्रवादी) नंदिनीताई कुपेकर(पवार राष्ट्रवादी) अर्जुन मारुती दुंडगेकर
राधानगरी प्रकाश आबिटकर (शिवसेना) के.पी. पाटील (उ.बा.ठा.) युवराज येडुरे
कागल हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) समरजीत घाटगे(पवार राष्ट्रवादी) रोहन निर्मळ
कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक (भाजप) ऋतुराज संजय पाटील (काँग्रेस) अब्दुल हमीद निरशिकारी अमल महाडिक (भाजप)
करवीर चंद्रदीप नरके (शिवसेना) राहुल पांडुरंग पाटील (काँग्रेस) दयानंद मारुती कांबळे
कोल्हापूर उत्तर राजेश क्षिरसागर (शिवसेना) राजेश लाटकर (काँग्रेस पुरस्कृत) अभिजित राऊत
शाहूवाडी विनय कोरे (जनसुराज्य) सत्यजीत आबा पाटील (उ.बा.ठा.)
हातकणंगले अशोकराव माने (जनसुराज्य) राजू जयंतराव आवळे (काँग्रेस) क्रांती सावंत
इचलकरंजी राहुल आवाडे (भाजप) मदन कारंडे (पवार राष्ट्रवादी) रवी गोंदकर शमशुद्दिन हिदायतुल्ला मोमीन
शिरोळ राजेंद्र पाटील यड्रावकर (शाहु वि. आघाडी) गणपतराव पाटील (काँग्रेस) आरिफ मोहम्मद अली पटेल
सांगली (8) मिरज सुरेश खाडे (भाजप) तानाजी सातपुते (उ.बा.ठा.) विज्ञान प्रकाश माने
सांगली सुधीर गाडगीळ (भाजप) पृथ्वीराज पाटील (काँग्रेस) अल्लाउद्दीन हयातचांद काजी
इस्लामपूर डॉ. निशिकांत पाटील (राष्ट्रवादी) जयंत पाटील (पवार राष्ट्रवादी) राजेश गायगव्हाळे
शिराळा सत्यजित देशमुख (भाजप) मानसिंगराव नाईक(पवार राष्ट्रवादी)
पलूस कडेगाव संग्राम देशमुख (भाजप) डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस) जितन करकटे
खानापूर सुहास अनिल बाबर (शिवसेना) वैभव पाटील (पवार राष्ट्रवादी) राजेश रामचंद्र जाधव संग्राम माने
तासगाव-कवठेमहांकाळ संजयकाका पाटील (राष्ट्रवादी) रोहित पाटील (पवार राष्ट्रवादी) वैभव कुलकर्णी युवराज चंद्रकांत घागरे
जत गोपीचंद पडळकर (भाजप) विक्रमसिंह सावंत (काँग्रेस) विठ्ठल पुजारी

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 288 उमेदवारांची विजयी यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल