Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 288 उमेदवारांची विजयी यादी

Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024 Full Winners Full List in marathi: 288 मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. एकूण 288 मतदारसंघात 4 हजार 140 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होईल.

News18
News18
मुंबई: अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. राज्यात कोण सरकार स्थापन करणार, कोण मुख्यमंत्री होणार, याचं चित्र आज स्पष्ट होईल. 288 मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. एकूण 288 मतदारसंघात 4 हजार 140 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होईल. यावेळी सर्वाधिक 66 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रात सत्तानाट्यानंतर दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी एकमेकांविरोधात निवडणूक लढत आहे. शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट तर शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होत आहे. एवढंच नाहीतर महायुती आणि महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी तिसरी आघाडीही मैदानात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE
आघाड्यांची आणि पक्षांची लढाई तर आहेच पण महाराष्ट्रातलं गेल्या काही दिवसांमधील जातीय समीकरणही जमेची बाजू ठरणार आहे. मराठा आंदोलनासाठी लढा देणार मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला उघडपणे कुणाला पाडायचं ते पाडा असं आवाहन केलं आहे. तर त्यांच्या विरोधात ओबीसी समाजासाठी लक्ष्मण हाके यांनीही ओबीसी उमेदवार विजयी करा असं आवाहन ओबीसी समाजाला केलं आहे.
advertisement
तर दुसरीकडे मुस्लिम आणि दलित मतांचं ध्रुर्वीकरण ही महत्त्वाचं ठरणार आहे. दलित आणि मुस्लिम मत हे काँग्रेसच्या बाजूने असणार अशी दाट शक्यता आहे. लोकसभेला याचीही झलकही पाहण्यास मिळाली होती. त्यामुळे भाजपने व्होट जिहादचा आरोप करत 'एक है तो सेफ है'चा नाराच दिला होता. त्यामुळे मतदार राजा हा कुणाला कौल देतो हे पाहण्याचं ठरणार आहे.
advertisement

विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी (यादी अपडेट होत आहे) 

जिल्हामतदारसंघमहायुतीमविआमनसेवंचित बहुजन आघाडीविजयी
नंदुरबार (4)अक्कलकुवा (अ.ज.)आमशा पाडवी (शिवसेना)ऍड.के.सी.पाडवी (काँग्रेस)
शहादा (अ.ज.)राजेश पाडवी (भाजप)राजेंद्रकुमार गावित (काँग्रेस)आत्माराम प्रधानअलिबाबा रशीद तडवीराजेश पाडवी (भाजप)
नंदुरबार (अ.ज.)विजयकुमार गावित (भाजप)किरण तडवी (काँग्रेस)वासुदेव गांगुर्डे
नवापूर (अ.ज.)भरत गावित (राष्ट्रवादी)शिरिषकुमार सुरुपसिंह नाईक (काँग्रेस)
धुळे (5)साक्री (अ.ज.)मंजुळा गावित (शिवसेना)प्रवीण बापू चौरे (काँग्रेस)भीमसिंग बटन
धुळे ग्रामीणराम भदाणे (भाजप)कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस)
धुळे शहरअनुप अग्रवाल (भाजप)अनिल गोटे (उ.बा.ठा.)जितेंद्र शिरसाठ
शिंदखेडाजयकुमार रावल (भाजप)संदीप बेडसे (पवार राष्ट्रवादी)रामकृष्ण पाटील
शिरपूर (अ.ज.)काशिराम पावरा (भाजप)बुधा पावरा (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)काशिराम पावरा (भाजप)
जळगाव (11)चोपडा (अ.ज.)चंद्रकांत सोनावणे (शिवसेना)प्रभाकर सोनवणे (उ.बा.ठा.)
रावेरअमोल जावळे (भाजप)धनंजय शिरिष चौधरी (काँग्रेस)शमिभा पाटीलअमोल जावळे (भाजप)
भुसावळ (अ.जा.)संजय सावकारे (भाजप)डॉ. राजेश मानवतकर (काँग्रेस)जगन सोनवणे
जळगाव शहरसुरेश भोळे (भाजप)जयश्री सुनील महाजन(उ.बा.ठा.)डॉ.अनुज पाटीलललितकुमार रामकिशोर घोगलेसुरेश भोळे (भाजप)
जळगाव ग्रामीणगुलाबराव पाटील (शिवसेना)गुलाबराव देवकर (पवार राष्ट्रवादी)मुकुंदा आनंदा रोटेप्रवीण जगन्नाथ सपकाळे
अमळनेरअनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी)डॉ. अनिल शिंदे (काँग्रेस)विवेकानंद वसंतराव पाटील
एरंडोलअमोल पाटील (शिवसेना)डॉ.सतीश पाटील (पवार राष्ट्रवादी)गौतम मधुकर पवार
चाळीसगावमंगेश चव्हाण (भाजप)उन्मेश पाटील (उ.बा.ठा.)मंगेश चव्हाण (भाजप)
पाचोराकिशोर पाटील (शिवसेना)वैशाली सूर्यवंशी (उ.बा.ठा.)
जामनेरगिरीश महाजन (भाजप)दिलीप खोडपे (पवार राष्ट्रवादी)गिरीश महाजन (भाजप)
मुक्ताईनगरचंद्रकांत पाटील (शिवसेना)रोहिणी खडसे (पवार राष्ट्रवादी)अनिल गंगतिरेसंजय ब्राम्हणेचंद्रकांत पाटील (शिवसेना)
बुलढाणा (7)मलकापूरचैनसुख संचेती (भाजप)राजेश पंडितराव एकडे (काँग्रेस)शहजाद खान सलीम खानचैनसुख संचेती (भाजप)
बुलढाणासंजय गायकवाड (शिवसेना)जयश्री शेळके (उ.बा.ठा.)प्रशांत वाघोदे
चिखलीश्वेता महाले (भाजप)राहुल सिद्धिविनायक बोंद्रे(काँग्रेस)गणेश बरबडे
सिंदखेडराजाशशिकांत खेडेकर (शिवसेना)डॉ. राजेंद्र शिंगणे (पवार राष्ट्रवादी)सविता मुंडे
मेहकर (अ.जा.)संजय रायमुलकर (शिवसेना)सिद्धार्थ खरात (उ.बा.ठा.)भैय्यासाहेब पाटीलडॉ. ऋतुजा चव्हाण
खामगावआकाश फुंडकर (भाजप)दिलीप सानंदा (काँग्रेस)आकाश फुंडकर (भाजप)
जळगाव जामोदडॉ. संजय कुटे (भाजप)स्वाती वाकेकर (काँग्रेस)डॉ. प्रविण पाटील
अकोला (5)अकोटप्रकाश भारसाकले (भाजप)महेश गणगणे (काँग्रेस)कॅप्टन सुनील डोबाळेदीपक बोडके
बाळापूरबळीराम शिरसकर (शिवसेना)नितीन देशमुख (उ.बा.ठा.)मंगेश गजानन गाडगेखतीम सय्यद नातीकोद्दीन
अकोला पश्चिमविजय अग्रवाल (भाजप)साजिद खान (काँग्रेस)प्रशंसा मनोज अंबेरे
अकोला पूर्वरणधीर सावरकर (भाजप)गोपाल दातकर (उ.बा.ठा.)ज्ञानेश्वर सुलताने
मुर्तिजापूरहरिष पिंपळे (भाजप)सम्राट डोंगरदिवे (पवार राष्ट्रवादी)भिकाजी श्रावण अवचरसुगत वाघमारे
वाशिम (3)रिसोडभावना गवळी (शिवसेना)अमित सुभाषराव झणक (काँग्रेस)प्रशांत सुधीर गोळे
वाशिम (अ.जा.)श्याम खोडे (भाजप)डॉ. सिद्धार्थ देवळे (उ.बा.ठा.)गजानन निवृत्ती वैरागडेमेघा किरण डोंगरे
कारंजासई डहाके (भाजप)ज्ञायक पाटणी (पवार राष्ट्रवादी)धाबेकर सुनील केशवराव
अमरावती (8)धामणगाव रेल्वेप्रताप अडसर (भाजप)विरेंद्र वाल्मिकराव जगताप(काँग्रेस)निलेश टी. विश्वकर्मा
बडनेरारवी राणा (युवा स्वाभिमानी)सुनील खराटे (उ.बा.ठा.)
अमरावतीसुलभा खोडके (राष्ट्रवादी)सुनील देशमुख (काँग्रेस)पप्पू उर्फ मंगेश पाटीलराहुल मेश्राम
तिवसाराजेश वानखडे (भाजप)यशोमती चंद्रकांत ठाकूर (काँग्रेस)
दर्यापूरअभिजित अडसूळ (शिवसेना)गजानन लवटे (उ.बा.ठा.)
मेळघाटकेवळराम काळे (भाजप)डॉ. हेमंत चिमोट (काँग्रेस)संदीप कणीराम तोटे
अचलपूरप्रविण तायडे (भाजप)अनिरुद्ध (बबलू) देशमुख (काँग्रेस)प्रदीप साहेबराव मानकर
मोर्शीदेवेंद्र भुयार (राष्ट्रवादी )गिरीश कराळे (पवार राष्ट्रवादी)सौरभ श्रीरामजी मानकर
वर्धा (4)आर्वीसुमित वानखेडे (भाजप)मयुरा काळे (पवार राष्ट्रवादी)विजय वाघमारेमारुती गुलाबराव उईके
देवळीराजेश बकाने (भाजप)रणजीत प्रताप कांबळे (काँग्रेस)
हिंगणघाटसमीर कुणावार (भाजप)अतुल वांदिले (पवार राष्ट्रवादी)सतीश लक्ष्मणराव चौधरी
वर्धाडॉ. पंकज भोयर (भाजप)शेखर शेंडे (काँग्रेस)
नागपूर (12)काटोलचरणसिंग ठाकूर (भाजप)सलिल देशमुख (पवार राष्ट्रवादी)सागर दुधानेविवेक रामचंद्र गायकवाड
सावनेरआशिष देशमुख (भाजप)अनुजा केदार (काँग्रेस)घनश्याम निखाडे
हिंगणासमीर मेघे (भाजप)रमेश बंग (पवार राष्ट्रवादी)विजयराम किनकरअनिरुद्ध विठ्ठल शेवाळे
उमरेड (अ.जा.)सुधीर पारवे (भाजप)संजय मेश्राम (काँग्रेस)शेखर टुंडेसपना राजेंद्र मेश्राम
नागपूर दक्षिण पश्चिमदेवेंद्र फडणवीस (भाजप)प्रफुल गुडधे (काँग्रेस)विनय भांगेदेवेंद्र फडणवीस (भाजप)
नागपूर दक्षिणमोहन मते (भाजप)गिरीश पांडव (काँग्रेस)आदित्य दुरुगकर
नागपूर पूर्वकृष्णा खोपडे (भाजप)दुनेश्वर पेठे (पवार राष्ट्रवादी)अजय मारोडेगणेश ईश्वरजी हरकांडे
नागपूर मध्यप्रवीण दटके (भाजप)बंटी बाबा शेळके (काँग्रेस)
नागपूर पश्चिमसुधाकर कोहळे (भाजप)विकास पी. ठाकरे (काँग्रेस)यश सुधाकर गौरखेड
नागपूर उत्तर (अ.जा.)मिलिंद माने (भाजप)डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)
कामठीचंद्रशेखर बावनकुळे (भाजप)सुरेश भोयर (काँग्रेस)गणेश मुदलियार
रामटेकआशिष जैस्वाल (शिवसेना)विशाल बरबटे (उ.बा.ठा.)
भंडारा (3)तुमसरराजे कारेमोरे (राष्ट्रवादी)चरण वाघमारे (पवार राष्ट्रवादी)भगवान भोंडे
भंडारा (अ.जा.)नरेंद्र भोंडेकर (शिवसेना)पूजा ठवकर (काँग्रेस)अश्विनी लांडगेअरुण जाधोजी गोंडाने
साकोलीअविनाश ब्राह्मणकर (भाजप)नाना पटोले (काँग्रेस)अविनाश नान्हे
गोंदिया (4)अर्जुनी मोरगावराजकुमार बडोले (राष्ट्रवादी)दिलीप बनसोड (काँग्रेस)भावेश कुंभारेदिनेश रामरतन पंचभाई
तिरोडाविजय रहांगडाळे (भाजप)रविकांत बोपचे (पवार राष्ट्रवादी)अतुल मुरलीधर गजभिये
गोंदियाविनोद अग्रवाल (भाजप)गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)सुरेश चौधरी
आमगावसंजय पुरम (भाजप)राजकुमार पुराम (काँग्रेस)
गडचिरोली (3)आरमोरीकृष्णा गजभिये (भाजप)रामदास मेश्राम (काँग्रेस)रामकृष्ण मडावीमोहन गणपत पुराम
गडचिरोलीमिलिंद नरोटे (भाजप)मनोहर पोरेटी (काँग्रेस)
अहेरीधर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)भाग्यश्री आत्राम (पवार राष्ट्रवादी)संदीप कोरेत
चंद्रपूर (6)राजुरादेवराव भोंगले (भाजप)सुभाष रामचंद्रराव धोटे (काँग्रेस)महेंद्रसिंह बबनसिंह चंदेल
चंद्रपूर (अ. जा.)किशोर जोरगेवार (भाजप)प्रवीण पाडवेकर (काँग्रेस)
बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार (भाजप)संतोषसिंग रावत (काँग्रेस)सतिष मुरलीधर मालेकर
ब्रह्मपुरीकृष्णलाल सहारे (भाजप)विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
चिमूरबंटी भांगडिया (भाजप)सतीश वारजूकर (काँग्रेस)अरविंद आत्माराम सांदेकरबंटी भांगडिया (भाजप)
वरोराकरण देवतळे (भाजप)प्रवीण काकडे (काँग्रेस)प्रवीण सूर
यवतमाळ (7)वणीसंजीवरेड्डी बोडकुरवार (भाजप)संजय देरकर (उ.बा.ठा.)
राळेगावअशोक उडके (भाजप)वसंत पुरके (काँग्रेस)अशोक मेश्रामकिरण जयपाल कुमरे
यवतमाळमदन येरावार (भाजप)अनिल मंगुलकर (काँग्रेस)डॉ. नीरज ओमप्रकाश वाघमारे
दिग्रससंजय राठोड (शिवसेना)माणिकराव ठाकरे (काँग्रेस)नाजुकराव धांदे
आर्णीराजू तोडसाम (भाजप)जितेंद्र मोघे (काँग्रेस)
पुसदइंद्रनील नाईक (राष्ट्रवादी)शरद मैंद (पवार राष्ट्रवादी)अश्विन जयस्वाल
उमरखेडकिशन वानखेडे (भाजप)साहेबराव कांबळे (काँग्रेस)राजेंद्र वामन नजरधनेतात्याराव मारोतराव हनुमंते
नांदेड (9)किनवटभीमराव केराम (भाजप)प्रदीप नाईक ( पवार राष्ट्रवादी)प्रा. विजय खुपसे
हदगावबाबुराव कदम कोहळीकर (शिवसेना)माधवराव पवार पाटील (काँग्रेस)दिलीप राठोड
भोकरश्रीजया चव्हाण (भाजप)तिरुपती कदम कोंडेकर (काँग्रेस)साईप्रसाद जटालवाररमेश राठोड
नांदेड उत्तरबालाजी कल्याणकर (शिवसेना)अब्दुल सत्तार अ. गफ्फुर (काँग्रेस)सदाशिव आरसुळेप्रा. डॉ. गौतम दुथडे
नांदेड दक्षिणआनंद तिडके पाटील (शिवसेना)मोहनराव अंबाडे (काँग्रेस)फारूक अहमद
लोहाप्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी)एकनाथ पवार (उ.बा.ठा.)शिवा नरांगळे
नायगावराजेश पवार (भाजप)मिनल पाटील खतगावकर(काँग्रेस)डॉ. महादेव विभूतेराजेश पवार (भाजप)
देगलूरजितेश अंतापूरकर (भाजप)निवृत्तीराव कांबळे (काँग्रेस)सुशीलकुमार देगलूरकर
मुखेडतुषार राठोड (भाजप)हेमंतराव पाटील (काँग्रेस)
हिंगोली (3)वसमतचंद्रकांत उर्फ राजू नवघरे(राष्ट्रवादी)जयप्रकाश दांडेगावकर (पवार राष्ट्रवादी)
कळमनुरीसंतोष बांगर (शिवसेना)डॉ. संतोष टारफे (उ.बा.ठा.)दिलीप तात्याराव म्हस्के
हिंगोलीतानाजी मुटकुळे (भाजप)रूपाली राजेश पाटील (उ.बा.ठा.)जावेद बाबु सय्यद
परभणी (4)जिंतूरमेघना बोर्डीकर (भाजप)विजय भांबळे (पवार राष्ट्रवादी)सुरेश पुंडलिक नागरेमेघना बोर्डीकर (भाजप)
परभणीआनंद शेषराव बरोसे (शिवसेना)डॉ. राहुल पाटील (उ.बा.ठा.)श्रीनिवास लाहोटीसय्यद समी सय्यद साहेबजान
गंगाखेडरत्नाकर गुट्टे (रासप)विशाल कदम (उ.बा.ठा.)रुपेश देशमुखसीताराम घनदाट
पाथरीनिर्मला विटेकर (राष्ट्रवादी)सुरेश वरपुडकर (काँग्रेस)सुरेश फड
जालना (5)परतूरबबनराव लोणीकर (भाजप)आसाराम बोराडे (उ.बा.ठा.)रामप्रसाद थोरात
घनसावंगीहिकमत बळीराम उढाण (शिवसेना)राजेश टोपे (पवार राष्ट्रवादी)सौ. कावेरी बळीराम खटके
जालनाअर्जुन खोतकर (शिवसेना)कैलास गोरंट्याल (काँग्रेस)डेव्हिड घुमारे
बदनापूर (अ.जा.)नारायण कुचे (भाजप)रुपकुमार चौधरी(पवार राष्ट्रवादी)सतिष खरात
भोकरदनसंतोष दानवे (भाजप)चंद्रकांत दानवे (पवार राष्ट्रवादी)
औरंगाबाद (9)सिल्लोडअब्दुल सत्तार (शिवसेना)सुरेश बनकर (उ.बा.ठा.)मनोहर जगताप
कन्नडसंजना दानवे जाधव (शिवसेना)उदयसिंह राजपुत (उ.बा.ठा.)लखन चव्हाणअय्याज मकबूल शाह
फुलंब्रीअनुराधा चव्हाण (भाजप)विलास औताडे (काँग्रेस)बाळासाहेब पाथ्रीकरमहेश कल्याणराव निनाळे
औरंगाबाद मध्यप्रदीप जैस्वाल (शिवसेना)बाळासाहेब थोरात (उ.बा.ठा.)सुहास अनंत दाशरथेमोहम्मद जावेद मो. इसाक
औरंगाबाद पश्चिम (अ.जा.)संजय शिरसाट (शिवसेना)राजु शिंदे (उ.बा.ठा.)अंजन लक्ष्मण साळवे
औरंगाबाद पूर्वअतुल सावे (भाजप)लहू शेवाळे (काँग्रेस)अफसर खान
पैठणविलास संदीपान भुमरे (शिवसेना)दत्ता गोरडे (उ.बा.ठा.)अरुण सोनाजी घोडके
गंगापूरप्रशांत बंब (भाजप)सतिष चव्हाण (पवार राष्ट्रवादी)
वैजापूररमेश बोरनारे (शिवसेना)डॉ.दिनेश परदेशी (उ.बा.ठा.)किशोर भीमराव जेजुरकर
नाशिक (15)नांदगावसुहास कांदे (शिवसेना)गणेश धात्रक (उ.बा.ठा.)आनंद सुरेश शिनगारेसुहास कांदे (शिवसेना)
मालेगाव मध्यNO CANDIDATE FROM MAHAYUTIइजाज बेग (काँग्रेस)
मालेगाव बाह्यदादा भुसे (शिवसेना)अद्वय हिरे (उ.बा.ठा.)किरण नाना मगरे
बागलाणदिलीप बोरसे (भाजप)दीपिका चव्हाण (पवार राष्ट्रवादी)राजेंद्र चौरेदिलीप बोरसे (भाजप)
कळवणनितीन पवार (राष्ट्रवादी)जे.पी.गावित (मा.क.प.)दौलत राम राऊत
चांदवडडॉ. राहुल आहेर (भाजप)शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस)दिगंबर शांताराम जाधव
येवलाछगन भुजबळ (राष्ट्रवादी)माणिकराव शिंदे (पवार राष्ट्रवादी)नामदेव संपत पवार
सिन्नरमाणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी)उदय सांगळे (पवार राष्ट्रवादी)
निफाडदिलीप बनकर (राष्ट्रवादी)अनिल कदम (उ.बा.ठा.)
दिंडोरीनरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी)सुनीता चारोस्कर (पवार राष्ट्रवादी)
नाशिक पूर्वअॅड. राहुल ढिकले (भाजप)गणेश गीते (पवार राष्ट्रवादी)प्रसाद दत्तात्रय सानपरविंद्रकुमार पगारे
नाशिक मध्यदेवयानी फरांदे (भाजप)वसंत गीते (उ.बा.ठा.)अंकुश अरुण पवारमुशिर सय्यददेवयानी फरांदे (भाजप)
नाशिक पश्चिमसीमा हिरे (भाजप)सुधाकर बडगुजर (उ.बा.ठा.)दिनकर पाटील
देवळाली (अ.जा.)सरोज आहिरे (राष्ट्रवादी)योगेश घोलप (उ.बा.ठा.)मोहिनी गोकुळ जाधवअविनाश शिंदे
इगतपुरीहिरामण खोसकर (राष्ट्रवादी)लकीभाऊ जाधव (काँग्रेस)काशिनाथ मेंगाळभाऊराव काशिनाथ डगळे
पालघर (6)डहाणूविनोद मेढा (भाजप)विनोद निकोले (मा.क.प.)विजय देवजी वाढिया
विक्रमगडहरिश्चंद्र भोये (भाजप)सुनील भुसारा (पवार राष्ट्रवादी)सचिन रामू शिंगाडा
पालघर (अ.ज.)राजेंद्र गावित (शिवसेना)जयेंद्र दुबळा (उ.बा.ठा.)नरेश कोरडा
बोईसर (अ.ज.)विलास सुकुर तरे (शिवसेना)डॉ. विश्वास वळवी (उ.बा.ठा.)शैलेश दशरथ भुतकडे
नालासोपाराराजन नाईक (भाजप)संदीप पांडे (काँग्रेस)विनोद मोरे
वसईस्नेहा दुबे (भाजप)विजय पाटील (काँग्रेस)
ठाणे (18)भिवंडी ग्रामीण (अ.ज.)शांताराम तुकाराम मोरे (शिवसेना)महादेव घाटळ (उ.बा.ठा.)वनिता कथुरेप्रदिप दयानंद हरणे
शहापूरदौलत दरोडा (राष्ट्रवादी)पांडुरंग वरोरा (पवार राष्ट्रवादी)हरिश्चंद्र खांडवीसचिन कुनबे
भिवंडी पश्चिममहेश चौघुले (भाजप)दयानंद चोरघे (काँग्रेस)
भिवंडी पूर्वसंतोष मंजय्या शेट्टी (शिवसेना)रईस शेख (समाजवादी पक्ष)मनोज गुळवी
कल्याण पश्चिमविश्वनाथ आत्माराम भोईर (शिवसेना)सचिन बासरे (उ.बा.ठा.)उल्हास भोईरअयाज गुलजार मोलवी
मुरबाडकिसन कथोरे (भाजप)सुभाष पवार (पवार राष्ट्रवादी)संगिता चेंदवणकर
अंबरनाथ (अ.जा.)डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना)राजेश वानखेडे (उ.बा.ठा.)सुधीर पितांबर बागुल
उल्हासनगरकुमार उत्तमचंद आयलानी (भाजप)ओमी कलानी (पवार राष्ट्रवादी)भगवान भालेरावडॉ. संजय गुप्ता
कल्याण पूर्वसुलभा गायकवाड (भाजप)धनंजय बोडारे (उ.बा.ठा.)विशाल विष्णु पावशेसुलभा गायकवाड (भाजप)
डोंबिवलीरवींद्र चव्हाण (भाजप)दिपेश म्हात्रे (उ.बा.ठा.)सोनिया इंगोले
कल्याण ग्रामीणराजेश गोवर्धन मोरे (शिवसेना)सुभाष भोईर (उ.बा.ठा.)राजू पाटीलविकास इंगळे
मीरा-भायंदरनरेंद्र मेहता (भाजप)सय्यद मुझफ्फर हुसैन (काँग्रेस)संदीप राणे
ओवळा-माजिवडाप्रताप सरनाईक (शिवसेना)नरेश मणेरा (उ.बा.ठा.)संदीप पाचंगेलोभसिंग राठोड
कोपरी-पाचपाखाडीएकनाथ शिंदे (शिवसेना)केदार दिघे (उ.बा.ठा.)
ठाणेसंजय केळकर (भाजप)राजन विचारे (उ.बा.ठा.)अविनाश जाधव
मुंब्रा-कळवानजीब मुल्ला (राष्ट्रवादी)जितेंद्र आव्हाड (पवार राष्ट्रवादी)सुशांत सूर्यराव
ऐरोलीगणेश नाईक (भाजप)एम.के. मढवी (उ.बा.ठा.)निलेश बाणखेलेविक्रांत चिकने
बेलापूरमंदा म्हात्रे (भाजप)संदीप नाईक (पवार राष्ट्रवादी)गजानन काळेसुनील प्रभु भोले
मुंबई उपनगर (26)बोरिवलीसंजय उपाध्याय (भाजप)संजय भोसले (उ.बा.ठा.)कुणाल माईणकरसंजय उपाध्याय (भाजप)
दहीसरमनीषा चौधरी (भाजप)विनोद घोसाळकर (उ.बा.ठा.)राजेश येरुणकरदिपक हनवते
मागाठाणेप्रकाश सुर्वे (शिवसेना)उदेश पाटेकर (उ.बा.ठा.)प्रदीप कदम
मुलुंडमिहिर कोटेचा (भाजप)संगीता वाजे (पवार राष्ट्रवादी)प्रदिप महादेव शिरसाठ
विक्रोळीसुवर्णा सहदेव करंजे (शिवसेना)सुनील राऊत (उ.बा.ठा.)विश्वजीत ढोलम
भांडूप पश्चिमअशोक पाटील (शिवसेना)रमेश कोरगावकर (उ.बा.ठा.)शिरीष सावंतस्नेहल सोहनी
जोगेश्वरी पूर्वमनीषा वायकर (शिवसेना)अनंत (बाळा) नर (उ.बा.ठा.)भालचंद्र अंबुरेपरमेश्वर रणशूर
दिंडोशीसंजय निरुपम (शिवसेना)सुनील प्रभू (उ.बा.ठा.)भास्कर परबराजेंद्र ससाणे
कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (भाजप)काळू पडलिया (काँग्रेस)महेश फरकासेअतुल भातखळकर (भाजप)
चारकोपयोगेश सागर (भाजप)यशवंत सी. (काँग्रेस)दिनेश साळवी
मालाड पश्चिमविनोद शेलार (भाजप)अस्लम आर. शेख (काँग्रेस)अजय रोकडे
गोरेगावविद्या ठाकूर (भाजप)समीर देसाई (उ.बा.ठा.)वीरेंद्र जाधव
वर्सोवाभारती लव्हेकर (भाजप)हारून खान (उ.बा.ठा.)संदेश देसाई
अंधेरी पश्चिमअमित साटम (भाजप)अशोक जाधव (काँग्रेस)
अंधेरी पूर्वमुरजी पटेल (शिवसेना)ऋतुजा लटके (उ.बा.ठा.)ॲड. संजीवकुमार पलकोरी
विलेपार्लेपराग आळवणी (भाजप)संदीप नाईक (उ.बा.ठा.)जुईली शेंडेसंतोष गणपत अमुलगेपराग आळवणी (भाजप)
चांदिवलीदिलीप लांडे (शिवसेना)मो.आरिफ नसीम खान (काँग्रेस)महेंद्र भानुशालीदत्ता निकम
घाटकोपर पश्चिमराम कदम (भाजप)संजय भालेराव (उ.बा.ठा.)गणेश चुक्कलसागर गवई
घाटकोपर पूर्वपराग शाह (भाजप)राखी जाधव (पवार राष्ट्रवादी)संदीप कुलथेसुनीता गायकवाड
मानखुर्द-शिवाजीनगरसुरेश पाटील(शिवसेना)अबु आझमी (समाजवादी पक्ष)जगदीश खांडेकर
अणुशक्तीनगरसना मलिक (राष्ट्रवादी)फहाद अहमद (पवार राष्ट्रवादी)सतिष राजगुरू
चेंबूरतुकाराम रामकृष्ण काते (शिवसेना)प्रकाश फातर्पेकर (उ.बा.ठा.)माऊली थोरवेआनंद जाधव
कुर्ला (अ.जा.)मंगेश कुडाळकर (शिवसेना)प्रविणा मोरजकर (उ.बा.ठा.)प्रदीप वाघमारेस्वप्नील जवळगेकर
कलिनाअमरजीत सिंग (रि.पा.इं.)संजय पोतनीस (उ.बा.ठा.)संदीप उर्फ बाळकृष्ण हटगीमोहम्मद सिद्दिकी
वांद्रे पूर्वझिशान सिद्दिकी (राष्ट्रवादी)वरुण सरदेसाई (उ.बा.ठा.)तृप्ती सावंत
वांद्रे पश्चिमअॅड. आशिष शेलार (भाजप)आसिफ जकारिया (काँग्रेस)आकीफ दाफेदार
मुंबई शहर (10)धारावीराजेश खंदारे (शिवसेना)ज्योती एकनाथ गायकवाड(काँग्रेस)
सायन कोळीवाडाआर. तमिल सेल्वन (भाजप)गणेश यादव (काँग्रेस)
वडाळाकालिदास कोळंबकर (भाजप)श्रद्धा श्रीधर जाधव (उ.बा.ठा.)स्नेहल सुधीर जाधवकालिदास कोळंबकर (भाजप)
माहीमसदा सरवणकर (शिवसेना)महेश सावंत (उ.बा.ठा.)अमित ठाकरे (मनसे)आरिफ उस्मान मिठाईवालामहेश सावंत (उ.बा.ठा.)
वरळीमिलिंद मुरली देवरा (शिवसेना)आदित्य ठाकरे (उ.बा.ठा.)संदीप देशपांडे (मनसे)अमोल आनंद निकाळजेआदित्य ठाकरे (उ.बा.ठा.)
शिवडीNO CANDIDATE FROM MAHAYUTIअजय चौधरी (उ.बा.ठा.)बाळा नांदगावकर
भायखळायामिनी जाधव (शिवसेना)मनोज जामसुतकर (उ.बा.ठा.)फहाद मुजाहिद खान
मलबार हिलमंगलप्रभात लोढा (भाजप)भैरूलाल चौधरी जैन (उ.बा.ठा.)मंगलप्रभात लोढा (भाजप)
मुंबादेवीशायना एनसी (शिवसेना)अमिन अमिराली पटेल (काँग्रेस)
कुलाबाअ‍ॅड. राहुल नार्वेकर (भाजप)हिरा देवासी (काँग्रेस)अ‍ॅड. राहुल नार्वेकर (भाजप)
रायगड (7)पनवेलप्रशांत ठाकूर (भाजप)बाळाराम पाटील (शे.का.प.)योगेश चिले
कर्जतमहेंद्र थोरवे (शिवसेना)नितीन सावंत (उ.बा.ठा.)जगन्नाथ परशूराम पाटील
उरणमहेश बालदी (भाजप)मनोहर भोईर (उ.बा.ठा.)सत्यवान पंढरीनाथ भगत
पेणरविंद्र पाटील (भाजप)अतुल म्हात्रे (शे.का.प.)देवेंद कोळी
अलिबागमहेंद्र दळवी (शिवसेना)चित्रलेखा पाटील (शे.का.प.)
श्रीवर्धनआदिती तटकरे (राष्ट्रवादी)राजेंद्र ठाकूर (काँग्रेस)फैजल पोपेरेआदिती तटकरे (राष्ट्रवादी)
महाडभरत गोगावले (शिवसेना)स्नेहल जगताप (उ.बा.ठा.)आरिफ अब्दुल्ला खान देशमुख
पुणे (21)जुन्नरअतुल बेनके (राष्ट्रवादी)सत्यजीत शेरकर (पवार राष्ट्रवादी)देवराम लांडे
आंबेगावदिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)देवदत्त निकम (पवार राष्ट्रवादी)सुनील इंदोरेदीपक पंचमुखदिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)
खेड आळंदीदिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी)बाबाजी काळे (उ.बा.ठा.)रविंद्र रंधवे
शिरूरज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके (राष्ट्रवादी)अशोक पवार (पवार राष्ट्रवादी)रामकृष्ण बिडगर
दौंडअ‍ॅड. राहुल कुल (भाजप)रमेश थोरात (पवार राष्ट्रवादी)
इंदापूरदत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी)हर्षवर्धन पाटील (पवार राष्ट्रवादी)अमोल देवकाते
बारामतीअजित पवार (राष्ट्रवादी)युगेंद्र पवार (पवार राष्ट्रवादी)मंगलदास निकाळजे
पुरंदरविजय शिवतारे (शिवसेना)संजय चंद्रकांत जगताप (काँग्रेस)उमेश जगताप
भोरशंकर मांडेकर (राष्ट्रवादी)संग्राम अनंतराव थोपटे (काँग्रेस)
मावळसुनील शेळके (राष्ट्रवादी)बापू भेगडे (अपक्ष, पवार राष्ट्रवादीचा पाठिंबा)
चिंचवडशंकर जगताप (भाजप)राहुल कलाटे (पवार राष्ट्रवादी)
पिंपरीअण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)सुलक्षणा शिलवंत (पवार राष्ट्रवादी)
भोसरीमहेश लांगडे (भाजप)अजित गव्हाणे (पवार राष्ट्रवादी)
वडगाव शेरीसुनील टिंगरे (राष्ट्रवादी)बापूसाहेब पठारे (पवार राष्ट्रवादी)विवेक लोंढे
शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळे (भाजप)दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
कोथरूडचंद्रकांत पाटील (भाजप)चंद्रकांत मोकाटे (उ.बा.ठा.)किशोर शिंदेयोगेश दीपक राजापुरकर
खडकवासलाभिमराव तापकीर (भाजप)सचिन दोडके (पवार राष्ट्रवादी)मयुरेश वांजळेसंजय जयराम धिवर
पर्वतीमाधुरी मिसाळ (भाजप)अश्विनी कदम (पवार राष्ट्रवादी)सुरेखा गायकवाड
हडपसरचेतन तुपे (राष्ट्रवादी)प्रशांत जगताप (पवार राष्ट्रवादी)साईनाथ बाबरॲड. मोहम्मद अफरोझ मुल्ला
पुणे कंटोन्मेंटसुनील कांबळे (भाजप)रमेश बागवे (काँग्रेस)निलेश आल्हाट
कसबा पेठहेमंत रासने (भाजप)रविंद्र हेमराज धंगेकर (काँग्रेस)गणेश भोकरे
अहमदनगर (12)अकोलेकिरण लहामटे (राष्ट्रवादी)अमित भांगरे (पवार राष्ट्रवादी)
संगमनेरअमोल खताळ (शिवसेना)बाळासाहेब थोरात (काँग्रेस)योगेश सूर्यवंशीअजिज अब्दुल व्होरा
शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील (भाजप)प्रभावती जे. घोगरे (काँग्रेस)
कोपरगावआशुतोष काळे (राष्ट्रवादी)संदीप वर्पे (पवार राष्ट्रवादी)
श्रीरामपूरभाऊसाहेब कांबळे (शिवसेना)हेमंत उगले (काँग्रेस)राजू नाथा कापसेअण्णासाहेब आप्पाजी मोहन
नेवासाविठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना)शंकरराव गडाख (उ.बा.ठा.)
शेवगाव-पाथर्डीमोनिका राजळे (भाजप)प्रताप ढाकणे (पवार राष्ट्रवादी)किसन चव्हाण
राहुरीशिवाजीराव कर्डिले (भाजप)प्राजक्त तनपुरे (पवार राष्ट्रवादी)ज्ञानेश्वर गाडे (माऊली)अनिल भिकाजी जाधव
पारनेरकाशिनाथ दाते (राष्ट्रवादी)राणी लंके (पवार राष्ट्रवादी)अविनाश मुरलीधर पवार
अहमदनगर शहरसंग्राम जगताप (राष्ट्रवादी)अभिषेक कळमकर(श.राष्ट्रवादी)सचिन डफळ
श्रीगोंदीविक्रमसिंह पाचपुते (भाजप)अनुराधा राजेंद्र नागावडे(उ.बा.ठा.)संजय शेळकेअण्णासाहेब शेलार
कर्जत-जामखेडराम शिंदे (भाजप)रोहित पवार (पवार राष्ट्रवादी)रविंद्र कोठारी
बीड (6)गेवराईविजयसिंग पंडित (राष्ट्रवादी)बदामराव पंडीत (उ.बा.ठा.)मयुरी म्हस्केप्रियंका शिवप्रसाद खेडकर
माजलगावप्रकाश दादा सोळंके (राष्ट्रवादी)मोहन जगताप (पवार राष्ट्रवादी)श्रीराम बादाडेशेख मंजूर चांद
बीडडॉ.योगेश क्षीरसागर (राष्ट्रवादीसंदीप क्षीरसागर (पवार राष्ट्रवादी)सोमेश्वर कदम
आष्टीबाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी)मेहबुब शेख (पवार राष्ट्रवादी)कैलास दरेकरवेदांत सुभाष भादवे
केज (अ.जा.)नमिता मुंदडा (भाजप)पृथ्वीराज साठे (पवार राष्ट्रवादी)रमेश गालफाडेनमिता मुंदडा (भाजप)
परळीधनंजय मुंडे (राष्ट्रवादी)राजेसाहेब देशमुख (पवार राष्ट्रवादी)धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
लातूर (6)लातूर ग्रामीणरमेश कराड (भाजप)धिरज विलासराव देशमुख(काँग्रेस)
लातूर शहरअर्चना पाटील चाकूरकर (भाजप)अमित विलासराव देशमुख(काँग्रेस)विनोद खटके
अहमदपूरबाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी)विनायकराव पाटील (पवार राष्ट्रवादी)
उदगीरसंजय बनसोडे (राष्ट्रवादी)सुधाकर भालेराव (पवार राष्ट्रवादी)डॉ. शिवाजीराव देवनाळे
निलंगासंभाजी पाटील निलंगेकर (भाजप)अभयकुमार साळुंखे (काँग्रेस)मंजू निंबाळकर
औसाअभिमन्यू पवार (भाजप)दिनकर बाबुराव माने (उ.बा.ठा.)शिवकुमार नगराळे
उस्मानाबाद (4)उमरगाज्ञानराज चौगुले (शिवसेना)प्रवीण स्वामी (उ.बा.ठा.)
तुळजापूरराणा जगजीतसिंह पाटील (भाजप)कुलदीप पाटील (काँग्रेस)डॉ. स्नेहा सोनकाटे
उस्मानाबादअजित बाप्पासाहेब पिंगळे (शिवसेना)कैलास पाटील (उ.बा.ठा.)देवदत्त मोरेॲड. प्रणी शामराव डिकले
परांडातानाजी सावंत (शिवसेना)राहुल मोटे (पवार राष्ट्रवादी)राजेंद्र गपाटप्रवीण रणबागुल
सोलापूर (11)करमाळादिग्विजय बागल (शिवसेना)नारायण पाटील (पवार राष्ट्रवादी)अतुल कुपसे
माढामीनल साठे (राष्ट्रवादी)अभिजीत पाटील (पवार राष्ट्रवादी)मोहन नागनाथ हळणवर
बार्शीराजेंद्र राऊत (शिवसेना)दिलीप सोपल (उ.बा.ठा.)धनंजय जगदाळे
मोहोळयशवंत माने (राष्ट्रवादी)राजू खरे (पवार राष्ट्रवादी)अतुल मुकुंद वाघमारे
सोलापूर उत्तरविजयकुमार देशमुख (भाजप)महेश कोठे (पवार राष्ट्रवादी)परशुराम इंगळे
सोलापूर मध्यदेवेंद्र कोठे (भाजप)चेतन नरोटे (काँग्रेस)नागेश पासकंटी
अक्कलकोटसचिन कल्याणशेट्टी (भाजप)सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे(काँग्रेस)मल्लिनाथ पाटीलसंतोषकुमार खंडू इंगळे
सोलापूर दक्षिणसुभाष देशमुख (भाजप)अमर पाटील (उ.बा.ठा.)महादेव कोनगुरेसंतोष पवार
पंढरपूरसमाधान आवताडे (भाजप)भगीरथ भालके (काँग्रेस)
सांगोलाशहाजी बापू पाटील (शिवसेना)दीपक आबा साळुंखे (उ.बा.ठा.)
माळशिरसराम सातपुते (भाजप)उत्तम जानकर (पवार राष्ट्रवादी)राज यशवंतकुमार
सातारा (8)फलटणसचिन पाटील (राष्ट्रवादी)दीपक चव्हाण (पवार राष्ट्रवादी)सचिन भिसे
वाईमकरंद पाटील (राष्ट्रवादी)अरुणादेवी पिसाळ(पवार राष्ट्रवादी)अनिल लोहार
कोरेगावमहेश शिंदे (शिवसेना)शशिकांत शिंदे (पवार राष्ट्रवादी)चंद्रकांत जानू कांबळे
माणजयकुमार गोरे (भाजप)प्रभाकर घारगे (पवार राष्ट्रवादी)इम्तियाज जाफर नदाफजयकुमार गोरे (भाजप)
कराड उत्तरमनोज घोरपडे (भाजप)बाळासाहेब पाटील(पवार राष्ट्रवादी)मनोज घोरपडे (भाजप)
कराड दक्षिणअतुल भोसले (भाजप)पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)संजय कोंडिबा गाडे
पाटणशंभूराज देसाई (शिवसेना)हर्षद कदम (उ.बा.ठा.)बाळासाहेब जगताप
साताराशिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप)अमित कदम (उ.बा.ठा.)बबन गणपती करडे
रत्नागिरी (5)दापोलीयोगेश कदम (शिवसेना)संजय कदम (उ.बा.ठा.)संतोष अबगुल
गुहागरराजेश बेंडल (शिवसेना)भास्कर जाधव (उ.बा.ठा.)प्रमोद गांधी
चिपळूणशेखर निकम (राष्ट्रवादी)प्रशांत यादव (पवार राष्ट्रवादी)
रत्नागिरीउदय सामंत (शिवसेना)सुरेंद्रनाथ (बाळ) माने (उ.बा.ठा.)
राजापूरकिरण सामंत (शिवसेना)राजन साळवी (उ.बा.ठा.)
सिंधुदुर्ग (3)कणकवलीनितेश राणे (भाजप)संदेश भास्कर पारकर (उ.बा.ठा.)नितेश राणे (भाजप)
कुडाळनिलेश नारायण राणे (शिवसेना)वैभव नाईक (उ.बा.ठा.)निलेश नारायण राणे (शिवसेना)
सावंतवाडीदीपक केसरकर (शिवसेना)राजन तेली (उ.बा.ठा.)
कोल्हापूर (10)चंदगडराजेश पाटील (राष्ट्रवादी)नंदिनीताई कुपेकर(पवार राष्ट्रवादी)अर्जुन मारुती दुंडगेकर
राधानगरीप्रकाश आबिटकर (शिवसेना)के.पी. पाटील (उ.बा.ठा.)युवराज येडुरे
कागलहसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)समरजीत घाटगे(पवार राष्ट्रवादी)रोहन निर्मळ
कोल्हापूर दक्षिणअमल महाडिक (भाजप)ऋतुराज संजय पाटील (काँग्रेस)अब्दुल हमीद निरशिकारीअमल महाडिक (भाजप)
करवीरचंद्रदीप नरके (शिवसेना)राहुल पांडुरंग पाटील (काँग्रेस)दयानंद मारुती कांबळे
कोल्हापूर उत्तरराजेश क्षिरसागर (शिवसेना)राजेश लाटकर (काँग्रेस पुरस्कृत)अभिजित राऊत
शाहूवाडीविनय कोरे (जनसुराज्य)सत्यजीत आबा पाटील (उ.बा.ठा.)
हातकणंगलेअशोकराव माने (जनसुराज्य)राजू जयंतराव आवळे (काँग्रेस)क्रांती सावंत
इचलकरंजीराहुल आवाडे (भाजप)मदन कारंडे (पवार राष्ट्रवादी)रवी गोंदकरशमशुद्दिन हिदायतुल्ला मोमीन
शिरोळराजेंद्र पाटील यड्रावकर (शाहु वि. आघाडी)गणपतराव पाटील (काँग्रेस)आरिफ मोहम्मद अली पटेल
सांगली (8)मिरजसुरेश खाडे (भाजप)तानाजी सातपुते (उ.बा.ठा.)विज्ञान प्रकाश माने
सांगलीसुधीर गाडगीळ (भाजप)पृथ्वीराज पाटील (काँग्रेस)अल्लाउद्दीन हयातचांद काजी
इस्लामपूरडॉ. निशिकांत पाटील (राष्ट्रवादी)जयंत पाटील (पवार राष्ट्रवादी)राजेश गायगव्हाळे
शिराळासत्यजित देशमुख (भाजप)मानसिंगराव नाईक(पवार राष्ट्रवादी)
पलूस कडेगावसंग्राम देशमुख (भाजप)डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)जितन करकटे
खानापूरसुहास अनिल बाबर (शिवसेना)वैभव पाटील (पवार राष्ट्रवादी)राजेश रामचंद्र जाधवसंग्राम माने
तासगाव-कवठेमहांकाळसंजयकाका पाटील (राष्ट्रवादी)रोहित पाटील (पवार राष्ट्रवादी)वैभव कुलकर्णीयुवराज चंद्रकांत घागरे
जतगोपीचंद पडळकर (भाजप)विक्रमसिंह सावंत (काँग्रेस)विठ्ठल पुजारी
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 288 उमेदवारांची विजयी यादी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement