TRENDING:

BJP Winner List: भाजप सुसाट अन् विरोधक सपाट; 44 शिलेदारांसाठी केला असा गेम, महाराष्ट्राचा मूड चेंज!

Last Updated:

राज्यभरातून महायुतीचा घटक असेल्या भाजप या पक्षाकडून तब्बल 44 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारली आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकाआधीच महायुतीने वर्चस्व सिद्ध केले आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच महायुतीचे 64 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनवरोध निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी सर्वाधिक नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे आहे. त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा भाजप मोठा भाऊ ठरला आहे.
News18
News18
advertisement

राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये एकूण 2 हजार 869 नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. ही पदे एकूण 893 प्रभागांमध्ये विभागलेली आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभरातून महायुतीचा घटक असेल्या भाजप या पक्षाकडून तब्बल 44 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण- डोंबिवलीतून भाजपचे सर्वाधिक 15 नगरसेवक निवडून आले आहे. त्याखालोखाल अनुक्रमे पनवेल, भिवंडी, जळगाव, अहिल्यानगर, पुणे,पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांचा क्रमांक आहे.

advertisement

भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी (BJP Winning Candidate List)

कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 24 (ब) ज्योती पाटील भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 18 अ रेखा चौधरी भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र.26 अ मुकंद तथा विशू पेडणेकर भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 27 ड महेश पाटील भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 19 क साई शेलार भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 23 अ दिपेश म्हात्रे भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 23 ड जयेश म्हात्रे- भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 23 क हर्षदा भोईर भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र.19 ब डॉ.सुनिता पाटील भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 19 अ पूजा म्हात्रे भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 30 अ रविना माळी भाजप
कल्याण डोंबिवली पॅनेल 27 (अ) मंदा पाटील भाजप

advertisement

कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 18 रेखा चौधरी भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 26-क आसावरी नवरे भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 26 ब रंजना पेणकर भाजप

भिवंडी प्रभाग क्र.18 अ अश्विनी सन्नी फुटाणकर भाजप
भिवंडी प्रभाग क्र.18 ब दीपा दीपक मढवी भाजप
भिवंडी प्रभाग क्र.18 क अबूसूद अशफाक अहमद शेख भाजप
भिवंडी प्रभाग क्र. 16 अ परेश ( राजू ) चौघुले भाजप
भिवंडी प्रभाग क्र.23 ब भारती हनुमान चौधरी भाजप
भिवंडी वॉर्ड क्र. 17 (ब) सुमीत पाटील भाजप
पनवेल प्रभाग क्र. 18 (ब) नितीन पाटील भाजप

advertisement

जळगाव प्रभाग क्र. 12 ब उज्वला बेंडाळे भाजप
जळगाव प्रभाग क्र. 7 विशाल भोळे भाजप
जळगाव प्रभाग क्र. 16 अ विरेंद्र खडके भाजप
जळगाव प्रभाग क्र. 7 अ दीपमाला काळे भाजप
जळगाव प्रभाग क्र. 13 क वैशाली पाटील भाजप
जळगाव प्रभाग क्र. 7 ब अंकिता पाटील भाजप

advertisement

धुळे प्रभाग क्रमांक 17 ब सुरेखा उगले भाजप
धुळे प्रभाग क्रमांक 1 अ उज्ज्वला भोसले भाजप
धुळे प्रभाग क्र. 6 ब ज्योत्स्ना पाटील भाजप
पुणे प्रभाग क्र. 35 ड श्रीकांत जगताप भाजप
पुणे प्रभाग क्र. 35 मंजुषा नागपुरे भाजप
पिंपरी-चिंचवड प्रभाग क्र. 10 ब सुप्रिया चांदगुडे भाजप
पनवेल प्रभाग क्र. नितीन पाटील भाजप
पनवेल प्रभाग क्र. रुचिता लोंढे भाजप
पनवेल प्रभाग क्र. अजय बहिरा भाजप
पनवेल प्रभाग क्र. दर्शना भोईर भाजप
पनवेल प्रभाग क्र. प्रियंका कांडपिळे भाजप
पनवेल प्रभाग क्र. ममता प्रितम म्हात्रे भाजप
पनवेल प्रभाग क्र. स्नेहल ढमाले भाजप

कोणकोणाचे उमेदवार निवडून आले? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'मुलांना न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा मी..',जरांगे यांनी MPSC आंदोलनात दिला इशारा
सर्व पहा

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये 22 उमेदवार शिवसेना, राष्ट्रवादी 2, इस्लामिक पार्टीचा 1 आणि अपक्ष 1 उमेदवार निवडून आले आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Winner List: भाजप सुसाट अन् विरोधक सपाट; 44 शिलेदारांसाठी केला असा गेम, महाराष्ट्राचा मूड चेंज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल