TRENDING:

‘तू मला आवडते’, अकरावीच्या मुलीला एकटीला गाठलं अन्..., सोलापुरात भयंकर घडलं

Last Updated:

Solapur News: आरोपीने पीडित मुलीशी बोलणे टाळले. तसेच लग्न करणार नसल्याचे सांगू लागला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर: ‘तू मला आवडते, तुला शेवटपर्यंत साथ देईन,’ असे सांगत एकाने अकरावीच्या विद्यार्थिनीला जाळ्यात ओढले. सोलापुरात सोळा वर्षांच्या मुलीसोबत भयंकर घडलं. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून विकी बजरंग मनसावाले असे आरोपीचे नाव आहे.
तुला शेवटपर्यंत साथ देतो..., अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य, सोलापुरात संतापजनक घटना
तुला शेवटपर्यंत साथ देतो..., अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य, सोलापुरात संतापजनक घटना
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अकरावीत शिकत आहे. आरोपीने तिच्या मैत्रिणीमार्फत तू मला आवडते, मी शेवटपर्यंत साथ देईन असे सांगून जवळीकता वाढवली. तसेच तुझ्यासोबत लग्न करतो असं सांगून लैंगिक संबंध ठेवले. ऑगस्ट 2025 मध्ये तिच्यासोबत जबरदस्ती केली. त्यानंतर तिच्याशी बोलणे टाळू लागला.

मुले रडू लागली, वाढदिवसाच्या आदल्या दिवशी भयंकर घडलं, 25 वर्षीय विवाहितेला ‘त्या’ अवस्थेत पाहिलं अन्...

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, आरोपीने पीडित मुलीशी बोलणे टाळले. तसेच लग्न करणार नसल्याचे सांगू लागला. त्यामुळे पीडितेने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
‘तू मला आवडते’, अकरावीच्या मुलीला एकटीला गाठलं अन्..., सोलापुरात भयंकर घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल