गेल्या २५ वर्षापासून गणेश सोनार हे भार्गवी इमिटेशन या होलसेल दुकानाच्या माध्यमातून अनेकाना व्यवसासायाची संधी देत आहेत. यांच्याकडे सर्व कंपन्यांचे ब्रँडेट कॉस्मेटिक तसेच इमिटेशन ज्वेलरी या एगदी कमी भावात मिळत असतात. तुम्ही देखिक कमीत कमी ५००० हजार रुपयात यांच्याकडून सामान हा विकत घेऊन स्वतःच्या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला २० ते ३० हजार रुपये कमाई करू शकणार आहात.
advertisement
यांच्या कडे सर्व प्रकारच्या फॅशल किट किवा ब्लीच,फेसवॉश तसेच कंपनीच्या कुठल्याही वस्तूंवर ५० टक्के सूट देऊन हे विक्री करत असतात. तसेच ५ रुपयापासून नाकातील नथ,कानातील झुमजे,अश्या वस्तू मिळतात तर ५० ते १०० रुपयात नेकलेस आणि ज्वेलरी या उपलब्ध होणार आहेत. अश्या प्रकारे तुम्ही यांच्या कानडे मारुती लेन मधील भार्गवी इमेटेश या दुकानाला भेट देऊन खेरेदी करू शकणार आहात.