TRENDING:

Shocking Incident : विक्रोळीत खळबळ; बंद दरवाजाआड असं काही आढळलं की पोलीसही चक्रावले; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Last Updated:

Vikhroli News : विक्रोलीमधील एका घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. जिथं माहेरी गेल्यानंतर पतीसोबत घरातं असं काही घडतं त्याने सर्वजण हादरुन गेलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : विक्रोळीच्या एका घरातून असं काही समोर येतं ज्याने सर्वजण हादरुन जातात. याबाबत सध्या विक्रोळी पोलिसांकडून तपास सुरु असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
विक्रोळीत बंद घरात आढळला ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह
विक्रोळीत बंद घरात आढळला ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह
advertisement

घराचा दरवाजा उघडताच पोलीसही हादरले

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीमधील टागोर परिसरातील ही घटना आहे. जिथे या परिसरातील शशिकांत बनसोडे (वय55) हे बेशुद्ध अवस्थेत त्याच्या घरात पडले असल्याची माहिती शेजारच्यांनी पोलिसांनी दिली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. परंतू घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांना आत जाता येत नव्हते. शवेटी काही पोलिसांनी अश्निशमन दलाला पाचारण केले.

advertisement

अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच दरवाजा तोडून घरात प्रवेल केला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या शशिकांतना तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू आधीच झाल्याचे सांगण्यात आले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले की, गेल्या काही दिवसांपासून बनसोड हे घरात एकटेच राहत होते आणि त्यांची पत्नी त्यांना सोडून माहेरी गेली होती. शिवाय यांना दारुचे व्यसनही होते. सध्या पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Shocking Incident : विक्रोळीत खळबळ; बंद दरवाजाआड असं काही आढळलं की पोलीसही चक्रावले; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल