हाणामारीमध्ये काठ्यांव्यतिरिक्त दगडांचाही वापर
दोन गटांमधील विट, बॅट, हॉकी काठ्या वापर करून होणारी लढाई मुंबईसारख्या शहरातही पहायला मिळाली आहे. या हाणामारीमध्ये काठ्यांव्यतिरिक्त विट, हॉकी आणि दगडांचाही वापर करण्यात आला. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत.
राम लखन यादव यांचा मृत्यू
दरम्यान, कांदिवली लालजी पाडा पोलीस चौकीपासून काही अंतरावर यादव आणि चौहान दोन गटांमधील काठ्या आणि रॉडने मारामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुकान रिकामे करण्यावरून हा वाद आणि खून झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या घटनेत 65 वर्षांचे राम लखन यादव यांचा मृत्यू झालाय.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 12:02 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : कांदिवलीत दोन गटात तुफान राडा! हत्याकांडाचा भयानक CCTV व्हिडिओ समोर