अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता मोदी सरकार अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांना 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. सुरुवातीला देशातील 5 लाख महिलांनाच हे कर्ज दिले जाणार आहे. विशेष म्हणजे हे कर्ज फक्त अनुसूचित जाती आणि जमातीच्या उद्योजक महिलांना दिले जाणार आहे. यासोबत महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
दरम्यान या अर्थसंकल्पात मोदी सरकारने GYAN वर सर्वांधिक लक्ष केंद्रीत केले आहे. GYAN म्हणजे समाजातीला चार घटक जसे G-गरीब, Y-युवा, A-अन्नदाता, N-नारी(महिला) या चार घटकांना अवतीभोवती आणि त्यांना दिलासा देणारे हे बजेट आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 01, 2025 12:19 PM IST
मराठी बातम्या/देश/
Union Budget 2025 : मोदी सरकारचं 'लाडक्या बहिणीं'ना मोठं गिफ्ट, आता 'इतक्या' कोटीचं देणार कर्ज
