TRENDING:

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज बैठकीतील निष्कर्षांचे स्वागत केले

Last Updated:

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत सीईओ राउंडटेबलच्या दूरदर्शी चर्चांचे स्वागत केले, जबाबदार एआय विकास आणि जागतिक सहकार्यावर भर दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज बैठकीतील निष्कर्षांचे  स्वागत केले. या बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या जगातील आघाडीचे भागधारक सहभागी झाले होते.
News18
News18
advertisement

बैठकतील चर्चा अंतर्दृष्टीपूर्ण आणि दूरदर्शी होत्या, ज्यात एआयचा अधिक जबाबदारीने विकास  करण्यावर, जागतिक सहकार्याला बळकटी देण्यावर तसेच विकासाच्या संधी खुल्या करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

मानवी प्रगती आणि शाश्वत विकासासाठी एआयचा वापर करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचे साक्षीदार होणे आनंददायी असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले:

advertisement

“एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेतील सीईओ राउंडटेबलने एआय, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या जगातील विविध भागधारकांना एकत्र आणले. चर्चा अंतर्दृष्टीपूर्ण आणि दूरदर्शी होत्या, ज्यात एआयचा अधिक जबाबदारीने विकास करण्यावर, जागतिक सहकार्याला बळकटी देण्यावर आणि विकासाच्या संधी खुल्या करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील खास पदार्थ, सांज्याची पोळी, रेसिपीचा Video
सर्व पहा

मानवी प्रगती आणि शाश्वत विकासासाठी एआयचा वापर करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचे साक्षीदार होणे आनंददायी होते.”

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज बैठकीतील निष्कर्षांचे स्वागत केले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल