नेमकं काय घडलं होतं?
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार,9 जून 2024 रोजी आरोपीने तिला मैत्रिणीच्या खोलीवर बोलावले आणि शीतपेयामध्ये अमली पदार्थ घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारावर एवढाच थांबला नाही, आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांचा गैरवापर करण्याची धमकी दिली. या धमकीच्या जोरावर पीडितेवर दीर्घकाळ मानसिक दबाव टाकला गेला आणि जबरदस्ती विवाह देखील केला गेला.
advertisement
पीडितेने शेवटी या मानसिक आणि शारीरिक त्रासातून बाहेर येऊन आपल्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि आरोपीविरुद्ध कारवाई सुरू झालेली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 9:15 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Shocking Crime : मैत्रीणीच्या रुमवर बोलवून नको ते कृत्य, अश्लील VIDEO काढून लग्न, डोंबिवलीच्या तरुणाविरोद्धात गुन्हा दाखल
