TRENDING:

होळी ठरणार गेम चेंजर! तब्बल 5 राजयोग चमकवणार नशीब, 'या' राशींचे लोक होणार मालामाल

Last Updated:
हिंदू धर्मात होळीचा सण केवळ रंगांचा उत्सव नसून ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून बदलांचा मोठा काळ मानला जातो. 2026 ची होळी अत्यंत विशेष असणार आहे, कारण या दिवशी आकाशात एकाच वेळी 5 शुभ राजयोग निर्माण होत आहेत.
advertisement
1/5
होळी ठरणार गेम चेंजर! तब्बल 5 राजयोग चमकवणार नशीब, या राशींचे लोक होणार मालामाल
हिंदू धर्मात होळीचा सण केवळ रंगांचा उत्सव नसून ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून बदलांचा मोठा काळ मानला जातो. 2026 ची होळी अत्यंत विशेष असणार आहे, कारण या दिवशी आकाशात एकाच वेळी 5 शुभ राजयोग निर्माण होत आहेत.
advertisement
2/5
यामध्ये शश योग, गजकेसरी योग, बुधादित्य योग, हर्ष योग आणि लक्ष्मी योग यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. ग्रहांच्या या दुर्मिळ स्थितीमुळे काही ठराविक राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. विशेषतः या तीन राशींच्या जातकांसाठी ही होळी भाग्योदयाची ठरेल.
advertisement
3/5
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी हे राजयोग करिअरमध्ये मोठी भरभराट घेऊन येतील. बुधादित्य योगाच्या प्रभावामुळे व्यवसायात नफा वाढेल. शेअर मार्केट किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जर तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ सर्वोत्तम आहे.
advertisement
4/5
सिंह: सिंह राशीच्या लोकांसाठी 'गजकेसरी' आणि 'लक्ष्मी योग' प्रगतीचे मार्ग मोकळे करतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. राजकारण किंवा प्रशासकीय सेवेत असलेल्या लोकांसाठी मोठे पद मिळण्याचे योग आहेत. प्रदीर्घ आजारातून सुटका होईल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मधुर होतील आणि रखडलेली लग्नाची कामे मार्गी लागतील.
advertisement
5/5
तूळ: तूळ राशीच्या जातकांसाठी 'शश' आणि 'हर्ष योग' वरदान ठरणार आहेत. जे लोक परदेशाशी संबंधित व्यवसाय करतात, त्यांना मोठा फायदा होईल. नोकरीत पगारवाढ आणि पदोन्नतीचे प्रबळ योग आहेत. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. कर्जाच्या विळख्यातून तुमची सुटका होऊ शकते आणि बँक बॅलन्स वाढेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
होळी ठरणार गेम चेंजर! तब्बल 5 राजयोग चमकवणार नशीब, 'या' राशींचे लोक होणार मालामाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल