TRENDING:

Numerology: या 4 जन्मतारखांचे पुरुष बायकांना जास्त खुश ठेवतात! बघा कॅलक्युलेशन पटतंय का

Last Updated:
Numerology Marathi: अंकशास्त्रानुसार, 4 मूलांकाचे पुरुष आपल्या बायकोला खूप आनंदात ठेवतात, असं सांगितलं जातं. ज्योतिषी पंडित ऋषिकांत मिश्रा शास्त्री यांच्याकडून 4 मूलांकाविषयी अधिक सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
1/5
या 4 जन्मतारखांचे पुरुष बायकांना जास्त खुश ठेवतात! बघा कॅलक्युलेशन पटतंय का
जोडीदाराची काळजी घेतात -लग्नानंतर प्रत्येक मुलीची इच्छा असते की, नवऱ्यानं आपल्यावर खूप प्रेम करावं. आपले लाड करावेत. आपणही असाच काहीसा विचार करत असाल तर 4 मूलांकावर जन्मलेली मुलं तुमची इच्छा पूर्ण करू शकतात. ज्या मुलांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 4 असतो.
advertisement
2/5
या जन्मतारखा असलेली मुलं आपल्या पत्नीचा खूप आदर करतात, तिच्या मताला किंमत देतात. हे लोक वैवाहिक जीवन पूर्ण प्रामाणिकपणे सांभाळतात. पत्नीवर प्रेम करण्यापासून तिची काळजी घेण्यापर्यंत ते तिची खूप काळजी करतात. तसेच ते आपल्या जोडीदाराला खूप आनंदी ठेवतात.
advertisement
3/5
पत्नीचे नशीब बदलतं - मूलांक 4 ची मुले एक चांगला पती असल्याचे सिद्ध करतात. ही मुले त्यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना सोबत घेऊन पुढे जातात. त्यांच्यासाठी नातेसंबंध नेहमीच प्रथम असतात. आपल्या कुटुंबियांना सुखी करण्यासाठी ही मुले कधीच मागे पडत नाहीत.
advertisement
4/5
या मूलांकाची मुले त्यांच्या पत्नीसाठी भाग्यवान मानली जातात. या मूलांकाचा जावई मिळाल्यानं सासरच्या लोकांचेही नशीब चमकते. त्या कुटुंबातील लोकांचीही प्रगती होऊ लागते.
advertisement
5/5
लोक आकर्षित होतात - मूलांक 4 असेलेली मुलं इतरांचे दु:ख पाहून स्वतः अस्वस्थ होतात. गरजूंना मदत करण्यासाठी ही मुलं नेहमीच पुढे असतात. त्यांचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक असते, ज्यामुळे कोणीही त्यांच्याकडे सहज आकर्षित होते. इतरांची मने सहज कशी वाचायची हेही त्यांना कळते. एखाद्याकडे पाहून त्याच्या मनाचा चांगला अंदाज हे लोक बांधू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: या 4 जन्मतारखांचे पुरुष बायकांना जास्त खुश ठेवतात! बघा कॅलक्युलेशन पटतंय का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल