Petrolच्या तुलनेत Diesel Car जास्त मायलेज का देते? आहेत 3 मोठी कारणं
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Diesel Cars या Petrol Cars पेक्षा जास्त मायलेज का देतात? तुम्हीही डिझेल किंवा पेट्रोल कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला या गोष्टीची माहिती असायला हवी.
advertisement
1/5

नवी दिल्ली : नवी गाडी खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. ते म्हणजे Diesel Cars या मायलेजच्या बाबतीत Petrol Cars कारपेक्षा सरस का असतात? तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? कमी मायलेजमुळे बजेट तर बिघडतेच मात्र खिशावर भार वाढतो. चला जाणून घेऊया डिझेल कार मायलेजच्या बाबतीत पेट्रोल कारच्या तुलनेत परवडणाऱ्या का असतात.
advertisement
2/5
हायवे आणि लाँग ड्राइव्ह दरम्यान डिझेल कार नेहमची पेट्रो कारपेक्षआ जास्त मायलेज देण्यासाठी ओळखल्या जातात. हे इंतर प्रामुख्याने डिझेल इंजिनच्या काम करण्याच्या पद्धत आणि डिझेल फ्यूलच्या नेचरमुळे असते.
advertisement
3/5
पहिले कारण: डिझेल कार चांगले मायलेज देण्याचे मुख्य कारण म्हणजे डिझेल इंधनातील जास्त एनर्जी कंटेंट असतो. पेट्रोलपेक्षा डिझेलमध्ये प्रति लिटर जास्त ऊर्जा असते. याचा अर्थ डिझेल इंजिन पेट्रोल कारपेक्षा समान प्रमाणात इंधनावर जास्त अंतर प्रवास करू शकते, ज्यामुळे थेट फ्यूल एफिशिएंसी आणि चांगले मायलेज मिळते.
advertisement
4/5
दुसरे कारण: डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनांपेक्षा खूप जास्त कॉम्प्रेशन रेशोवर चालतात. पेट्रोल इंजिन सामान्यतः 8:1 ते 12:1 च्या कॉम्प्रेशन रेशोवर वापरतात. तर डिझेल इंजिन 20:1 किंवा त्याहून अधिक पर्यंत पोहोचू शकतात. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की जास्त कॉम्प्रेशन म्हणजे काय? जास्त कॉम्प्रेशनमुळे इंधन अधिक पूर्णपणे आणि कार्यक्षमतेने जळते, परिणामी इंधनाच्या प्रत्येक थेंबातून अधिक शक्ती मिळते.
advertisement
5/5
तिसरे कारण : पेट्रोल इंजिन प्रमाणेच इंजिनमध्ये फक्त स्पार्क प्लगचा वापर होत नाही. डिझेल इंजिनच्या कारमध्ये हवेला डिझेल फ्यूल आपोआप जळण्यासाठी खुप गरम होत नाही तोपर्यंत कम्प्रेस केले जाते. या प्रोसेसला कम्प्रेशन इंग्निशन म्हणतात. ज्यामुळे फ्यूल जास्त कंट्रोल आणि चांगल्या प्रकारे बर्न होते. फ्यूलजे वेस्टेजही कमी होते.