TRENDING:

2 लग्न मोडली, 11 वर्ष छोट्या अभिनेत्यासोबत जोडलं नाव; आता सिंगल आयुष्य जगते 'ही' अभिनेत्री!

Last Updated:
टीव्हीचा चर्चेतील चेहरा म्हणजे स्नेहा वाघ. मराठी आणि हिंदी मालिका गाजवणारी स्नेहा वाघ सतत लाइमलाइटमध्ये असते. कधी खाजगी आयुष्य तर कधी वैयक्तिक ती नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते.
advertisement
1/7
2 लग्न मोडली, 11 वर्ष छोट्या अभिनेत्यासोबत जोडलं नाव;सिंगल आयुष्य जगते अभिनेत्री
टीव्हीचा चर्चेतील चेहरा म्हणजे स्नेहा वाघ. मराठी आणि हिंदी मालिका गाजवणारी स्नेहा वाघ सतत लाइमलाइटमध्ये असते. कधी खाजगी आयुष्य तर कधी वैयक्तिक ती नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते.
advertisement
2/7
स्नेहा वाघ सध्या तिची मालिका 'सुहागन चुडैल' मुळे चर्चेत आहे. नुकतीच अभिनेत्रीने टेली कक्करला मुलाखत दिली. यावेळी तिनं तिच्या पर्सनल लाइफविषयीही सांगितलं.
advertisement
3/7
मुलाखतीत स्नेहाला विचारण्यात आलं की, ती पुन्हा प्रेम करायला तयार आहे का? उत्तर देत अभिनेत्री म्हणाली नाही. आता प्रेमासाठी अजिबात रेडी नाहीये.
advertisement
4/7
मी सिंगलच आनंदी आहे, असं स्नेहा वाघ म्हणाली. याशिवाय तिच्या विषयी अनेक अफवाही समोर येत असतात. स्नेहा म्हणाली मी या अफवांना एवढं महत्त्व देत नाही.
advertisement
5/7
स्नेहा वाघने आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी प्रेक्षकांवर आपली छाप सोडली आहे. तिचे अनेक चाहते आहेत.
advertisement
6/7
लग्नानंतर स्नेहाला तिच्या नवऱ्यानं त्रास द्यायला सुरुवात केली. त्यानंतर तिनं घटस्फोट घेतला. 2015 मध्ये तिला पुन्हा प्रेम झालं आणि तिनं लग्नगाठ बांधली. तिनं बिझनेसमॅन अनुराग सोलंकीसोबत लग्नगाठ बांधली. मात्र एका वर्षात स्नेहाने घटस्फोट घेतला.
advertisement
7/7
घटस्फोटानंतर तिच्याविषयी अफवाही समोर आल्या. तिचं नाव 11 वर्ष छोट्या फैजल खानसोबत जोडलं गेलं. मात्र दोघांनीही या अफवा असल्याचं सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2 लग्न मोडली, 11 वर्ष छोट्या अभिनेत्यासोबत जोडलं नाव; आता सिंगल आयुष्य जगते 'ही' अभिनेत्री!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल