Reshma Shinde Husband : रेश्मा शिंदेच्या नवऱ्याला तर पाहिलं,पण त्याचं नाव काय? अभिनेत्रीने अखेर सांगून टाकलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Reshma Shinde Husband Name : अभिनेत्री रेश्मा शिंदेचा हळदी सोहळा नुकताच पार पडला आहे. हळदीचे फोटो शेअर करत रेश्माने अखेर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सांगितलं आहे.
advertisement
1/9

रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्न करतेय. रेश्माच्या लग्नाची चर्चा कुठेही नव्हती. तिने अचानक तिच्या केळवणाचे फोटो शेअर करुन चाहत्यांना सरप्राईज दिलं.
advertisement
2/9
रेश्मा शिंदेच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे. तिचा मेहंदी सोहळा पार पडला.
advertisement
3/9
मेहंदी सोहळ्यानंतर रेश्माला हळदीही लागली. हळदीच्या दिवशी रेश्माने तिच्या नवऱ्याचा चेहरा सर्वांना दाखवला आहे.
advertisement
4/9
रेश्माने नवऱ्याचा चेहरा तर दाखवला पण त्याचं नेमकं नाव काय? तो करतो काय? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते.
advertisement
5/9
न राहून अखेर रेश्माने तिच्या नवऱ्याचं नाव सर्वांना सांगितलं आहे. रेश्माने हळदीचे फोटो शेअर करत नवऱ्याचं नाव सांगितलं आहे.
advertisement
6/9
रेश्माच्या नवऱ्याचं नाव पवन असं आहे. ''अत्र तत्र सर्वत्र'' असं त्याने त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये लिहिलं आहे.
advertisement
7/9
रेश्माने नवऱ्याचा चेहरा आणि नाव सांगितलं असलं तरी तिचा नवरा काय करते हे तिने गुलदस्त्यात ठेवलं आहे.
advertisement
8/9
रेश्माने तिच्या हळदीसाठी साऊथ इंडियन थीम ठेवली होती. रेश्माने पिवळ्या रंगाचा घागरा चोळी आणि त्यावर अस्सल साऊथ स्टाइल हिरव्या रंगाची ओढणी कॅरी केली होती.
advertisement
9/9
तर पवनने देखील पिवळा धम्म कुर्ता परिधान केला होता. पवन आणि रेश्माच्या हळदीच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Reshma Shinde Husband : रेश्मा शिंदेच्या नवऱ्याला तर पाहिलं,पण त्याचं नाव काय? अभिनेत्रीने अखेर सांगून टाकलं