TRENDING:

Nilesh Sable : डॉ. निलेश साबळेंच्या पत्नीने दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू केला नवा व्यवस्याय; नाव ठेवलंय खूपच खास

Last Updated:
Nilesh Sable : 'चला हवा येऊ द्या' फेम डॉ. निलेश साबळेच्या पत्नीने दिवाळीच्या मुहूर्तावर नवा बिझनेस सुरू केला आहे.
advertisement
1/7
डॉ. निलेश साबळेंच्या पत्नीने दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू केला नवा व्यवस्याय
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेल्या डॉ. निलेश साबळेच्या पत्नीने दिवाळीच्या मुहूर्तावर नवा बिझनेस सुरू केला आहे.
advertisement
2/7
डॉ. निलेश साबळे यांची पत्नी गौरी साबळे आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्यांचं एक क्लिनिकदेखील आहे.
advertisement
3/7
आता दिवाळीच्या मुहूर्तावर गौरी साबळे यांनी एका नव्या बिजनेसची सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
advertisement
4/7
आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून रुग्णांची सेवा करण्यासह गौरी साबळे यांना चित्रकला, रांगोळी या गोष्टींही आवड आहे.
advertisement
5/7
गौरी साबळे यांनी दिवाळीचे औचित्य साधत आता 14 आयुर्वेदिक वनौषधींचा वापर करुन उटणं बनवलं आहे.
advertisement
6/7
उटण्यासह गौरी साबळे यांनी अभ्यंगासाठी आयुर्वेदिक तेलही बनवलं आहे. दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी त्यांनी हे उटणं आणि तेल बनवलं असून याचा त्या व्यवसाय करणार आहेत.
advertisement
7/7
गौरी साबळे यांनी आयुरगौरी नावाने इंस्टावर अकाऊंट बनवलं असून त्यामाध्यमातून ते उटणं आणि तेल या गोष्टींची विक्री करणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nilesh Sable : डॉ. निलेश साबळेंच्या पत्नीने दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू केला नवा व्यवस्याय; नाव ठेवलंय खूपच खास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल