TRENDING:

Paresh Rawal On Dhurandar: 'धुरंधरमध्ये मी असायला हवा होतो', फिल्म पाहिल्यानंतर असं का म्हणाले परेश रावल

Last Updated: Apr 05, 2026, 15:27 IST

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते परेश रावल सध्या आपल्या आगामी 'भूत बंगला' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मात्र, एका ताज्या मुलाखतीत त्यांनी दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंदर' चित्रपटाबद्दल जे विधान केले, त्याची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
Paresh Rawal On Dhurandar: 'धुरंधरमध्ये मी असायला हवा होतो', फिल्म पाहिल्यानंतर असं का म्हणाले परेश रावल
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल