तुम्ही Dhurandhar 2 पाहण्याचा आनंद घेतला आता...! 'धुरंदर : 'द रिव्हेंज'च्या अभिनेत्याचा हा VIDEO प्रत्येकाने पाहायलाच हवा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dhurandhar 2 Rakesh Bedi : धुरंधर 2 पाहिलेल्या किंवा पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी या फिल्मच्या अभिनेत्यानेच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
advertisement
1/5

धुरंधर 2 किंवा धुरंधर : द रिव्हेंज फिल्म आतापर्यंत अनेकांनी पाहिली आहे, अजूनही काही जण पाहण्याच्या तयारीत आहे. आता ज्यांनी धुरंधर 2 पाहिली त्यांच्यासाठी याच फिल्ममधील अभिनेत्याचा एक व्हिडीओ, जो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
advertisement
2/5
धुरंधर 2 मध्ये जमील जमालीचं पात्र साकारणारा अभिनेता राकेश बेदी. रणवीरसोबत राकेश यांच्याही अभिनयाचं कौतुक होत आहे. दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.
advertisement
3/5
राकेश बेदीने यांनी त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते म्हणाले, 'धुरंधर द रिव्हेंज'च्या यशाने मला खूप आनंद झाला आहे. हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडत नाही, तर इतिहासही रचत आहे. त्याने भारतीय प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. पण..."
advertisement
4/5
पुढे ते म्हणाले, तुम्ही फिल्म पाहिली, त्याचा आनंद घेतला. पण आता इतरांनाही थिएटरमध्ये जाऊन फिल्मचा आनंद घेऊ ज्या. कृपया सोशल मीडियावर स्पॉइलर्स शेअर करणं टाळा. विशेषतः क्लायमॅक्स सीन तर अजिबातच शेअर करू नका, अशी माझी विनंती आहे.
advertisement
5/5
इंटरनेटवर 'धुरंधर 2' ची प्रचंड क्रेझ आहे. अनेक युझर्स चित्रपटातील सीन्स आणि गाण्यांवर आधारित रील व्हिडिओ तयार करत आहेत. राकेश बेदी यांनी जनतेला 'धुरंधर द रिव्हेंज'मधील दृश्ये सोशल मीडियावर शेअर न करण्याचं आवाहन केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तुम्ही Dhurandhar 2 पाहण्याचा आनंद घेतला आता...! 'धुरंदर : 'द रिव्हेंज'च्या अभिनेत्याचा हा VIDEO प्रत्येकाने पाहायलाच हवा