Prathamesh - Kshitija Wedding : शुभमंगल सावधान! रिअल लाईफ प्राजूसोबत लग्नबंधनात अडकला प्रथमेश परब; पाहा PHOTOS
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
टाइमपास फेम दगडू म्हणजेच प्रथमेश परबच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर प्रथमेश आणि क्षितिजा लग्नबंधनात अडकले आहेत. पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो.
advertisement
1/8

टाइमपास फेम दगडू म्हणजेच प्रथमेश परबच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर प्रथमेश आणि क्षितिजा लग्नबंधनात अडकले आहेत.
advertisement
2/8
प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांनी 14 फेब्रुवारीला साखरपुडा केला. त्यानंतर दोघांच्या लग्नाची चाहत्यांना प्रतीक्षा होती.
advertisement
3/8
प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर च्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले होते.
advertisement
4/8
अखेर आज 24 फेब्रुवारीला दोघांचं लग्न संपन्न झालं आहे.
advertisement
5/8
प्रथमेश परब आणि क्षितीजाच्या लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
advertisement
6/8
लग्नाचे फोटो शेअर करताना प्रथमेशनं Finally......Lockdown love story चे Hearts, forever साठी locked' असं म्हणत फोटो शेअर केले आहेत.
advertisement
7/8
क्षितिजाने लग्नात पिवळी साडी नेसली असून ती खूपच सुंदर दिसत आहे. तर प्रथमेशने पांढरा सदरा त्यावर गुलाबी शेला आणि फेटा घातला होता.
advertisement
8/8
प्रथमेश परब आणि क्षितीजाच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत असून त्यांना वैवाहिक आयुष्यासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prathamesh - Kshitija Wedding : शुभमंगल सावधान! रिअल लाईफ प्राजूसोबत लग्नबंधनात अडकला प्रथमेश परब; पाहा PHOTOS