TRENDING:

Sai Pallavi बोल्ड कपडे का घालत नाही? कॉलेजमधील तो धक्कादायक प्रसंग ठरलंय कारण

Last Updated:
Sai Pallavi : दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी कधीच बोल्ड आऊटफिटमध्ये दिसून आलेली नाही. कॉलेजमध्ये घडलेल्या त्या प्रकरानंतर तिने बोल्ड कपड्यांचा त्याग केला.
advertisement
1/7
Sai Pallavi बोल्ड कपडे का घालत नाही? हा धक्कादायक प्रसंग आहे कारण
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी कधीच बोल्ड आऊटफिटमध्ये दिसून आलेली नाही. कॉलेजमध्ये घडलेल्या त्या प्रकारानंतर तिने बोल्ड कपड्यांचा त्याग केला.
advertisement
2/7
साई पल्लवी नुकतंच एका मुलाखतीत म्हणाली की, कॉलेजमध्ये असताना तिने एका नृत्यस्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यावेळी तिने एक स्लिटवाला ड्रेस परिधान केला होता. एकंदरीत तिने बोल्ड लुक केला होता.
advertisement
3/7
साईने खूप मेहनतीने नृत्याची तयारी केली होती. पण हा व्हिडीओ ऑनलाइन लीक झाला आणि लोक थांबून थांबून साई पल्लवीचा डान्स पाहायला लागले. तिच्या कपड्यांवर वाईट कमेंट्स करू लागले. लोकांनी तिच्या परफॉर्मेंसवर लक्ष देण्याऐवजी तिच्या कपड्यांवर लक्ष द्यायला सुरुवात केली.
advertisement
4/7
साई पल्लीला त्यावेळी खूप वाईट वाटलं होतं. एखाद्या वस्तूप्रमाणे लोक आपल्याकडे पाहत असल्याचं त्यावेळी साईला वाटलं होतं. साई म्हणते,"लोक माझा डान्स नव्हे तर माझ्या कपड्यांना पाहत होते". या घटनेचा साई पल्लवीवर परिणाम झाला आणि तिने बोल्ड कपडे परिधान करणं सोडून दिलं.
advertisement
5/7
साई पल्लवीला या घटनेने पूर्णपणे बदलून टाकलं. साईने पुढे चित्रपटांतही तोकडे कपडे, रिलीविंग आऊटफिट आणि ग्लॅमरस लूक कधीही न करण्याचा निर्णय घेतला. साई म्हणते,"लोकांनी मला आहे तसं स्वीकारावं.
advertisement
6/7
साई पल्लवीने फक्त बोल्ड कपडेच घालणं सोडलं नाही तर कमीत कमी मेकअप करण्यावर तिने भर दिला. नॅचरल लुकला प्राथमिकता देण्यावर साई पल्लीचा भर असतो. मेकअप प्रोडक्ट ऐवजी साई पल्लवी स्किनकेअरवर लक्ष देते.
advertisement
7/7
साई पल्लवी साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजवर अनेक चित्रपटांत तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sai Pallavi बोल्ड कपडे का घालत नाही? कॉलेजमधील तो धक्कादायक प्रसंग ठरलंय कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल