Sai Tamhankar : सईच्या नव्या सिनेमाचं नाव भन्नाट, बिकिनी सुटमध्ये करतेय कहर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री सई ताम्हणकरचं नवं फोटोशूट पाहिलं का? त्याआधी तिच्या नव्या सिनेमाचं भन्नाट नाव देखील जाणून घ्या.
advertisement
1/7

अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतेच तिनं तिचे काही फोटो शेअर केलेत.
advertisement
2/7
स्विमिंग बिकिनी सुटमध्ये सई दिसतेय. सईचा बिनधास्त अंदाज पुन्हा एकदा दिसून आला आहे.
advertisement
3/7
बिकिनीतील बोल्ड अंदाज, ग्लॉसी लिप्सनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
4/7
स्विमिंग बिकिनी सुटवर सईनं व्हाइट कलरचं जॅकेट घातलं आहे.
advertisement
5/7
अभिनेत्री सई ताम्हणकरचा नवा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
6/7
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर सई पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. सिनेमाचं नाव भन्नाट आहे.
advertisement
7/7
सिनेमाचं नाव भन्नाट आहे पण याचा नेमका अर्थ काय? तर श्रीदेवी आणि प्रसन्न ही सिनेमातील पात्रांची नावं आहे. सई श्रेदेवी आहे तर सिद्धार्थ प्रसन्न ही भूमिका साकारणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sai Tamhankar : सईच्या नव्या सिनेमाचं नाव भन्नाट, बिकिनी सुटमध्ये करतेय कहर