308 गर्लफ्रेंड्स, 3 मुलींशी लग्न, लेकाचं करिअर वाचवताना सुपरस्टार बापाच्या आले नाकी नऊ
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
अभिनेत्याच्या बायोपिकमध्ये खुलासा करण्यात आला आहे की त्याच्या ३०८ गर्लफ्रेंड्स होत्या. तर, त्याने तीन वेळा लग्न केले.
advertisement
1/10

संजू बाबा या नावाने लोकप्रिय असलेल्या संजय दत्तला एकेकाळी अत्यंत कठीण काळ सोसावा लागला होता. आता संजय दत्त अतिशय साधा असला, तरी तारुण्यात त्याच्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या.
advertisement
2/10
२०१८ साली संजय दत्तचा बायोपिक रिलीज झाला होता. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली होती. या सिनेमामध्ये संजय दत्तचे आयुष्य स्पष्टपणे दाखवण्यात आले होते.
advertisement
3/10
यामध्ये संजय दत्तच्या लव्ह लाईफबद्दलही अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या. संजय दत्तबद्दल असेही म्हटले जायचे की तो गर्लफ्रेंड बदलण्याआधी जराही विचार करत नसे.
advertisement
4/10
संजय दत्तच्या बायोपिकमध्ये खुलासा करण्यात आला आहे की त्याच्या ३०८ गर्लफ्रेंड्स होत्या. तर, त्याने तीन वेळा लग्न केले.
advertisement
5/10
संजय दत्तने १९८७ मध्ये रिचा शर्माशी लग्न केले. १९८८ मध्ये त्यांना एक मुलगी झाली, तिचे नाव त्रिशाला आहे. १९९६ मध्ये ब्रेन ट्यूमरमुळे रिचाचे निधन झाले.
advertisement
6/10
रिचा शर्माच्या निधनानंतर दोन वर्षांनी संजय दत्तने १९९८ मध्ये मॉडेल रिया पिल्लईशी दुसरं लग्न केलं. पण संजय दत्तसोबत संसार करताना रियाच्या आयुष्यात दुसऱ्या प्रेमाची एंट्री झाली.
advertisement
7/10
रिया पिल्लई लिएंडर पेसला डेट करत होती. तिने २००८ मध्ये संजय दत्तशी घटस्फोट घेतला.
advertisement
8/10
रियाने विश्वासघात केल्यावर मान्यताने संजय दत्तच्या आयुष्यात प्रवेश केला. आपल्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर, त्याने मान्यतासोबत तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मान्यता संजयपेक्षा तब्बल १९ वर्षांनी लहान होती.
advertisement
9/10
संजय दत्तसोबत लग्न केल्यानंतर दिलनवाज शेख मान्यता दत्त झाली. या जोडप्याला दोन मुले आहेत. मुलगा शरण आणि मुलगी इक्रा.
advertisement
10/10
टाडा कायद्याअंतर्गत संजय दत्तला सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. नंतर न्यायालयाने ही शिक्षा कमी करून पाच वर्षे केली. मुंबईत झालेल्या बॉम्ब ब्लास्टच्या वेळी संजय दत्तच्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
308 गर्लफ्रेंड्स, 3 मुलींशी लग्न, लेकाचं करिअर वाचवताना सुपरस्टार बापाच्या आले नाकी नऊ