Sanjay Leela Bhansali : संजय लीला भन्साली यांना वाढदिवसाच्या पार्टीत खरंच Heart Attack, काय आहे सत्य?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sanjay Leela Bhansali Heart Attack : बॉलिवूडचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना वाढदिवसाच्या पार्टीत हार्ट अटॅक आल्याची बातमी समोर आली, आता त्यांच्या टिमनेच काय खरं ते सांगितलं आहे.
advertisement
1/5

हार्ट अटॅक</a> आल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ उडाली." width="1600" height="900" /> बॉलिवूडचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना हार्ट अटॅक आल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ उडाली.
advertisement
2/5
संजय लीला भन्साली यांचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या पार्टीतच त्यांना हार्ट अटॅक आला, त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं सांगण्यात आलं.
advertisement
3/5
पण रिपोर्टनुसार संजय लीला भन्साली यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी खोटी आहे. यामागे काहीच सत्य नाही. ते पूर्णपणे ठिक असल्याची माहिती त्यांच्या टिमने दिली आहे.
advertisement
4/5
संजय लीला भन्साली यांना हार्ट अटॅक आल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरत होती, ती आता डिलीट करण्यात आल्याची माहिती आहे.
advertisement
5/5
संजय लीला भन्साली हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक आहेत. त्यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sanjay Leela Bhansali : संजय लीला भन्साली यांना वाढदिवसाच्या पार्टीत खरंच Heart Attack, काय आहे सत्य?