Antilia मधील बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला किंग खान, कुटुंबासोबत पहिल्यांदा आला मीडियासमोर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अंबानी कुटुंबाच्या गणपती पूजेला शाहरुख खानची परीवारासोबत हजेरी. बायको गौरी खान आणि मुलांसोबत मीडियासमोर दिली पोज.
advertisement
1/6

मंगळवारी संध्याकाळी अंबानी कुटुंबाने गणेश चतुर्थीनिमित्त भव्य पूजेचे आयोजन केले होते. शाहरुख खान त्याच्या कुटुंबासह, पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान, मुलगा अबराम आणि सासूसह पूजेला पोहोचला.
advertisement
2/6
अनेक दिवसांपासून मीडिापासून लांब राहिलेला शाहरुख अनेक दिवसांनी मीडियासमोर येऊन आपल्या कुटुंबासोबत फोटो काढताना दिसला.
advertisement
3/6
या विशेष पूजेसाठी, शाहरुख खान तपकिरी कुर्ता आणि काळा पायजामा घालून पठाणी लूकमध्ये दिसला. दरम्यान, गौरीने सोनेरी रंगाची चुडीदार घातला होता, ज्यामुध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
advertisement
4/6
सुहानाने चमकदार सलवार-सूट घातला होता ज्यामध्ये ती सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकवत होती. तर अबराम निळा कुर्ता आणि पांढरा पायजमा मध्ये स्मार्ट दिसत होता.
advertisement
5/6
शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान पूजेच्या वेळी हजर नव्हता.
advertisement
6/6
अंबानी कुटुंब दरवर्षी गणेश चतुर्थीला आपल्या घरी Antilia वर पूजा आयोजित करतात. यावेळी अनेक सेलिब्रिटी आपल्या कुटुंबासोबत हजेरी लावतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Antilia मधील बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला किंग खान, कुटुंबासोबत पहिल्यांदा आला मीडियासमोर