Friday Release : 2025 चा शेवटचा आठवडा, फ्राइडे नाइट अन् या 6 सीरिज-मुव्ही अजिबात चुकवू नका
- Published by:Minal Gurav
Last Updated:
वीकेंडला ओटीटी आणि थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या या 6 फिल्म्स आणि सीरिज नक्की बघा. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या या वेब सीरिज आणि मुव्ही अजिबात चुकवू नका.
advertisement
1/7

ओटीटी </a>आणि थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या या 6 फिल्म्स आणि सीरिज नक्की बघा. " width="1200" height="900" /> डिसेंबर महिन्याचा शेवटचा शुक्रवार आला आहे. ख्रिसमस सेलीब्रेशन आणि त्यात वर्षाचा शेवटचा फ्राइडे हे समीकरण चांगलंच जुळून आलं आहे. लाँग विकेंड असल्यानं थिएटरच नाही तर घरबसल्याही चांगलंच मनोरंजन होणार आहे. वीकेंडला ओटीटी आणि थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या या 6 फिल्म्स आणि सीरिज नक्की बघा.
advertisement
2/7
एक दीवाने की दीवानियत (Ek Deewane Ki Deewaniyat) दिवाळीत रिलीज झालेला एक दीवाने की दीवानियत हा रोमँटीक थ्रिलर सिनेमा आहे. 26 डिसेंबर 2026 ला ZEE 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीड होणार आहे.
advertisement
3/7
स्ट्रेंजर थिंग्स 5 वॉल्यूम 2 (Stranger Things Season 5 Volume 2) स्ट्रेंजर थिंग्सची शेवटी लढाई घरबसल्या पाहण्यासाठी सज्ज व्हा. स्ट्रेंजर थिंग्स 5 चा खरा व्हिलन कोण आहे हे नक्की बघा. स्ट्रेंजर थिंग्स 5 वॉल्यूम 2 साय-फाय सुपरनॅच्युलर थ्रिलर ड्रामा आहे. 26 डिसेंबर 2026 ला Netflix वर पाहायला मिळणार आहे.
advertisement
4/7
तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी (Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri) अभिनेता कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांची रोमँटीक कारण तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी हा सिनेमा 25 डिसेंबर 2026 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. धुरंधरच्या क्रेझमध्ये हा सिनेमा किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
advertisement
5/7
रिवॉल्वर रीटा (Revolver Rita) रिवॉल्वर रीटा ही तमिळ एक्शन कॉमेडी ड्रामा असलेली फिल्म आहे. एक तरुण महिला जी पाँडिचेरीमध्ये तिच्या कुटुंबासोबत राहत असते. तिच्या आयुष्यात अचानक मोठी उलथा पालथ होते. 26 डिसेंबर 2026 रोजी ही फिल्म Netflix वर पाहता येईल.
advertisement
6/7
आंध्रा किंग तालुका (Andhra King Taluka) हा देखील तेलुगु ड्रामा असलेली सिनेमा आहे. ही स्टोरी सागर नावाच्या एका मुलाची आहे. जो सूर्य कुमारचा मोठा फॅन आहे. सूर्या कुमार त्याच्या 100 व्या फिल्मसोबत कमबॅक करणार असतो. त्याला त्याची फिल्म पूर्ण करण्यासाठी 3 कोटी रुपये हवेत. त्याचा फॅन त्याला कशी मदत करतो हे या फिल्ममध्ये पाहायला मिळेल. 25 डिसेंबर 2026 ला हा सिनेमा Netflix वर रिलीज झाला आहे.
advertisement
7/7
हॅप्पी अँड यू नो इट ( Happy and You Know It ) ही एक डॉक्युमेट्री फिल्म आहे. ही फिल्म 26 डिसेंबर 2025 ला Jio Hotstar वर रिलीज होणार आहे. ही फिल्म एक म्युझिकल ड्रामा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Friday Release : 2025 चा शेवटचा आठवडा, फ्राइडे नाइट अन् या 6 सीरिज-मुव्ही अजिबात चुकवू नका