Suraj Chavan: बिग बॉसच्या घरात गोलीगत सूरज चव्हाणला डिझायनर कपडे कोण देतं?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Suraj Chavan Designer Clothes: 'बिग बॉस मराठी 5' ची भरपूर क्रेझ पहायला मिळत आहे. यंदाच्या सीझनमध्ये एकापेक्षा एक हटके स्पर्धक आले असून त्यांचीही जोरदार चर्चा पहायला मिळते.
advertisement
1/7

'बिग बॉस मराठी 5' ची भरपूर क्रेझ पहायला मिळत आहे. यंदाच्या सीझनमध्ये एकापेक्षा एक हटके स्पर्धक आले असून त्यांचीही जोरदार चर्चा पहायला मिळते.
advertisement
2/7
बिग बॉसच्या घरातील सतत चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांपैकी एक म्हणजे सूरज चव्हाण. हटके स्टाइल आणि डायलॉगमुळे सूरज सतत चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या कपड्यांमुळे चर्चेत आहे.
advertisement
3/7
बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणला डिझायनर कपडे कोण देतं? हा प्रश्न अनेकांना पडलाय. कारण बिग बॉसच्या घरात आला तेव्हा सूरजने दोन टी-शर्ट आणि पायात तुटलेली चप्पल घातलेली. मग आता नवनवीन कपडे तो कसं काय घालत आहे?
advertisement
4/7
सूरजच्या डिझायनर कपडे कोण देत? उत्तर समोर आलं असून सूरजला डिझायनर कपडे देणाऱ्या डिझायनरचं नाव समोर आलंय. सूरजचे कपडे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सौम्या पठाण डिझाइन करत आहे.
advertisement
5/7
फॅशन डिझायनर सौम्या पठाणने सूरजचा प्रत्येक ड्रेस डिझाइन केला आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये तिनं सूरजचा ड्रेस कसा बनवला हे पहायला मिळतंय.
advertisement
6/7
सदस्यांसाठी डिझाइन केलेले कपडे हे त्यांनी वापरुन झाल्यावर परत करण्यात येतात. मात्र, डिझायनर सौम्याने हे कपडे सूरजलाच दिले आहेत. मात्र ती त्याच्याकडून पैसै घेणार का? हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलाय.
advertisement
7/7
दरम्यान, बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणची चांगलीच चर्चा आहे. त्याचा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suraj Chavan: बिग बॉसच्या घरात गोलीगत सूरज चव्हाणला डिझायनर कपडे कोण देतं?