TRENDING:

Weather Update : कल्याण-डोंबिवलीतील हवा बदल, थंडीची पुन्हा लाट येणार? हवामान खात्याचं महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
दिवसा उष्णता आणि रात्री सुखद थंडीचा अनुभव येईल. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार , मुंबईत हवामान आल्हाददायक असेल, तर ठाणे जिल्ह्यासह इतर भागात शनिवारपासून हवामान स्थिरता बघायला मिळते.
advertisement
1/5
कल्याण-डोंबिवलीतील हवा बदल, थंडीची लाट येणार? हवामान खात्याचं महत्त्वाचं अपडेट
राज्यासह संपूर्ण देशात सध्या थंडीचा कडाका जाणवत असून, रविवारी 18 जानेवारी देखील हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. दिवसा उष्णता आणि रात्री सुखद थंडीचा अनुभव येईल. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार , मुंबईत हवामान आल्हाददायक असेल, तर ठाणे जिल्ह्यासह इतर भागात शनिवारपासून हवामान स्थिरता बघायला मिळते.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यातील हवामान सुखद आणि कोरडे असून शनिवार पासून समानता बघायला मिळते. किमान तापमान 20 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे दिवसा उबदार आणि रात्री थंड हवामानाचा अनुभव येईल.
advertisement
3/5
डोंबिवली शहरातील हवामान स्वच्छ, कोरडे आणि सुखद राहण्याची शक्यता आहे, वातावरण दोन दिवसांपासून समान असून किमान तापमान 18- 20अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30- 33 अंश सेल्सिअस असेल, थंडीचा जोर कमी होऊन दिवसा उष्णता आणि रात्री सुखद गारठा जाणवेल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान स्वच्छ, कोरडे आणि आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे, किमान तापमान 20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस असून ज्यामुळे दिवसा हवामान सुखद आणि पहाटे-रात्री थंडी जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे आणि अचानक बदलणाऱ्या वातावरणामुळे आरोग्याची काळजी घ्यावी.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये हवामान स्वच्छ, निरभ्र आणि अंशतः ढगाळ अनुभवाला मिळेल,किमान तापमान 15 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस असेल, तर शहापूर मुरबाड हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता असून, किमान तापमान 18 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस असेल,हवामान कोरडे राहून थंडी जाणवेल. ज्यामुळे दिवसा फिरण्यासाठी आणि संध्याकाळी थंडीचा आनंद घेण्यासाठी योग्य वातावरण असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Update : कल्याण-डोंबिवलीतील हवा बदल, थंडीची पुन्हा लाट येणार? हवामान खात्याचं महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल