ST bus accident : प्रवाशांनी फूल भरलेल्या दोन बस कंटेनरवर आदळल्या, कशेडी बोगद्यात भीषण अपघात
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
रत्नागिरीमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, प्रवाशांनी भरलेल्या दोन बस कंटेनरवर धडकल्या कशेडी बोगद्यात हा अपघात झाला आहे.
advertisement
1/5

रत्नागिरीमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, प्रवाशांनी भरलेल्या दोन बस कंटेनरवर धडकल्या कशेडी बोगद्यात हा अपघात झाला आहे.
advertisement
2/5
गणेशोत्सव असल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची बसमध्ये गर्दी आहे, दोन्ही बस प्रवाशांनी फुल भरलेल्या होत्या. या दोन्ही बसमधून अंदाज 80 प्रवासी प्रवास करत होते.
advertisement
3/5
कशेडी बोगद्यात बाईकला वाचवण्यासाठी कंटेनरने अचानक ब्रेक मारला, त्यामुळे प्रवाशांनी भरलेलेल्या दोन बस एकमेकांवर आदळल्या.
advertisement
4/5
सुदैवान या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये, सर्व 80 प्रवासी सुखरूप आहेत. मात्र बसचं यामध्ये मोठं नुकसानं झालं आहे.
advertisement
5/5
दरम्यान घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले, अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
ST bus accident : प्रवाशांनी फूल भरलेल्या दोन बस कंटेनरवर आदळल्या, कशेडी बोगद्यात भीषण अपघात