Ashadhi Ekadashi Wishes 2024 : 'विठू माउली तू माउली जगाची', आषाढी एकादशीनिमित्त मित्र परिवाराला पाठवा खास शुभेच्छा संदेश
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
Ashadhi Ekadashi Wishes in Marathi : महाराष्ट्रात आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा एकमेंकाना दिल्या जातात. हा दिवस वारकऱ्यांसाठी आणि विठ्ठल भक्तांसाठी अतिशय खास असतो. या दिवशी लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी पंढरीत दाखल होतात. तेव्हा आषाढी एकादशी या मंगल दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विठूमाऊलीच्या भक्तांना सोशल मीडियाद्वारे खास संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
advertisement
1/6

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर; चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
advertisement
2/6
तुझा रे आधार मला, तूच रे पाठीराखा; तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा; घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
advertisement
3/6
सुखासाठी करिसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एकवेळ; मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।
advertisement
4/6
आनंदी आनंद भरला, अवघा दाही दिशां कोंदला; संत सज्जनांचा मेळा, भक्तीरंगाने रंगला. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
advertisement
5/6
चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथेचि समाधान… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
6/6
सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा; मेळा जमला भक्तगणांचा,ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ashadhi Ekadashi Wishes 2024 : 'विठू माउली तू माउली जगाची', आषाढी एकादशीनिमित्त मित्र परिवाराला पाठवा खास शुभेच्छा संदेश