Palghar News : मुंबई अहमदाबाद नेशनल हायवेवर पाच वाहनांचा विचित्र अपघात, गाड्यांचा झाला चक्काचूर, हादरवणारे PHOTO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या चिंचपाडा परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेच पाच वाहनांची एकमेकांना धडक बसली होती.
advertisement
1/6

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यानजीक अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत पाच वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
advertisement
2/6
पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या चिंचपाडा परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेच पाच वाहनांची एकमेकांना धडक बसली होती.
advertisement
3/6
मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने आधी पिकअपला धडक दिली होती. त्यानंतर डिव्हायडर तोडून विरूद्ध दिशेला जाऊन तीन वाहनांना धडक दिली होती.
advertisement
4/6
डिव्हायडर तोडून विरूद्ध दिशेला जाताच ट्रकची एक चारचाकी गाडीला आणि दोन ट्रकला धडक झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या अपघातात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला होता.
advertisement
5/6
या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
6/6
दरम्यान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची मालिका सुरूच आहे. या विशेष म्हणजे या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग पोलिसांच दुर्लक्ष होते आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
Palghar News : मुंबई अहमदाबाद नेशनल हायवेवर पाच वाहनांचा विचित्र अपघात, गाड्यांचा झाला चक्काचूर, हादरवणारे PHOTO