Benefits of Radish: हार्ट ॲटॅक, डायबिटीस सारख्या आजारांना दूर ठेवेल मुळा; रोजच्या आहारात करा समावेश
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Winter Health Tips अनेक जण फक्त थंडीच्या दिवसांमध्ये मुळ्याचा आहारामध्ये समावेश करतात. परंतु मुळ्याचे अनेक फायदे ज्यामुळे मुळ्याचा उपयोग रोजच्या आहारात केला जाऊ शकतो. हार्ट ॲटॅक, डायबिटीस सारख्या आजारांना मुळा दूर ठेवतो.
advertisement
1/7

मुळा हे एक कंदमुळ असल्यामुळे मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मुळा हा फक्त हिवाळाच नाही तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाणं देखील फायदेशीर ठरु शकते.
advertisement
2/7
मुळा खाल्याने तुमच्या पचनक्रियेस देखील मदत होते. तुम्हाला जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर मुळा खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.
advertisement
3/7
मुळ्यात ‘क’ जीवनसत्त्व असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.
advertisement
4/7
मुळ्यातल्या 'क' जीवनसत्त्वामुळे त्वचा निरोगी राहण्यास देखील मदत होते.
advertisement
5/7
मुळ्यामुळे लाल रक्तपेशी वाढण्यास देखील मदत होते आणि रक्तामधील ऑक्सीजनचे प्रमाण वाढवायला मुळा फायदेशीर ठरतो.
advertisement
6/7
मुळ्यामध्ये अँथोसायनिन नावाचे फ्लेव्होनॉइडचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील मुळा फायदेशीर ठरु शकतो.
advertisement
7/7
मुळ्यामध्ये पोटेशियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रक्तदाबाची नियंत्रणात राहतो. मुळ्यामुळे शरीरातील साखरही नियंत्रित राहते त्यामुळे डायबिटीसचा धोकाही कमी होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Benefits of Radish: हार्ट ॲटॅक, डायबिटीस सारख्या आजारांना दूर ठेवेल मुळा; रोजच्या आहारात करा समावेश