Babasaheb Ambedkar Status : तुम्हाला यशाच्या शिखरांपर्यंत घेऊन जातील बाबासाहेबांचे 'हे' विचार..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Babasaheb Ambedkar Status In Marathi : भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय लोकशाहीतील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. ते न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या पहिल्या मसुद्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
advertisement
1/7

जोपर्यंत तुम्ही सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही, तोपर्यंत कायद्याने जे काही स्वातंत्र्य दिले आहे, त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
2/7
इतिहास दाखवतो की जिथे नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्र संघर्षात येतात, तिथे विजय नेहमीच अर्थशास्त्राचाच होतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
3/7
धर्मातील भक्ती हा आत्म्याच्या मोक्षाचा मार्ग असू शकतो. पण राजकारणात, भक्ती किंवा नायक-पूजा हा अधोगतीचा आणि शेवटी हुकूमशाहीकडे जाण्याचा निश्चित मार्ग आहे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
4/7
माझ्या मते, जेव्हा हिंदू समाज जातविहीन समाज बनतो, तेव्हाच त्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरेसे सामर्थ्य मिळण्याची आशा असते. अशा आंतरिक ताकदीशिवाय, हिंदूंसाठी स्वराज्य हे गुलामगिरीच्या दिशेने एक पाऊल असू शकते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
5/7
आयुष्य दीर्घ होण्यापेक्षा ते उच्च असावे.. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
6/7
संविधानाचा गैरवापर होत असल्याचं मला कळलं तर ते जाळणारा मी पहिला असेन.. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
7/7
धर्म हा मुख्यतः केवळ तत्त्वांचाच विषय असला पाहिजे. तो नियमांचा विषय होऊ शकत नाही. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Babasaheb Ambedkar Status : तुम्हाला यशाच्या शिखरांपर्यंत घेऊन जातील बाबासाहेबांचे 'हे' विचार..