TRENDING:

मुंबईकरांच्या जवळचा पदार्थ, सोलापुरात संगम होतो, नाशकात उलटा; सांगा पाहू तो कोणता?

Last Updated:
Food Story : मुंबईतील एक खास पदार्थ जो सगळीकडे मिळतो, पण त्याचं नाव, चव आणि बनवण्याची पद्धतही काही ठिकाणी बदलते. तो पदार्थ कोणता तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/5
मुंबईकरांच्या जवळचा पदार्थ, सोलापुरात संगम होतो, नाशकात उलटा; सांगा पाहू कोणता?
मुंबई जिथं महाराष्ट्र काय, देश काय, परदेशातीलही पदार्थ मिळतात. अगदी उत्तर भारतातील छोले भटुरेपासून ते दक्षिण भारतात इडली-डोसा. चीनमधील चायनीज असो वा इटलीतील पिझ्झा... इथं सगळं सगळं काही खायला मिळतं.
advertisement
2/5
पण मुंबईतील काही पदार्थ खूप फेमस आहे. लोक ते आवडीने खातात आणि बहुतेकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक पदार्थ.
advertisement
3/5
मुंबईत वेगवेगळे पदार्थ मिळत असले तरी हा एक पदार्थ मुंबईकरांच्या अतिशय जवळचा आहे. तो तुम्हाला महाराष्ट्रभर खायला मिळेल. पण काही ठिकाणी त्याचं नाव, रूप आणि चवही बदलते.
advertisement
4/5
मुंबईकरांच्या जवळचा हा पदार्थ जो सोलापुरात गेला की त्याचा संगम होतो आणि नाशकात गेला की तो उलटा होतो. तो पदार्थ कोणता तुम्ही सांगू शकता का?
advertisement
5/5
तुम्ही ओळखलात तर उत्तमच. नाहीतर आम्ही याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो. हा पदार्थ आहे वडापाव. मुंबई आणि वडापाव हे एक समीकरणच आहे. सोलापूरचा संगम वडा फेमस आहे, तर नाशिकचा उलटा वडापाव. (सर्व फोटो - प्रतीकात्मक/ AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
मुंबईकरांच्या जवळचा पदार्थ, सोलापुरात संगम होतो, नाशकात उलटा; सांगा पाहू तो कोणता?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल