Bhaubeej 2024 Wishes : सण बहीणभावाच्या नात्याचा; अशा द्या भाऊबीजेच्या शुभेच्छा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bhaubeej 2024 Wishes and Quotes in Marathi : भाऊबीज हा सण बहीण आणि भावाप्रती श्रद्धा आणि प्रेमाचा सण आहे. या खास दिवशी एकमेकांना पाठवण्यासाठी खास मराठीत भाऊबीज शुभेच्छा मेसेज.
advertisement
1/5

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे, भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे, भाऊबीज निमित्त सर्वांना मनस्वी शुभेच्छा!
advertisement
2/5
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख लाख शुभेच्छा तुला, आज आहे भाऊबीजेचा पवित्र सण
advertisement
3/5
बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात, सण पवित्र नात्याचा, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/5
सोनेरी प्रकाशात पहाट झाली, आनंदाची उधळण, करत भाऊबीज आली, भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/5
सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा, निखळ मैत्रीचा, अतूट विश्वासाचा, भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Bhaubeej 2024 Wishes : सण बहीणभावाच्या नात्याचा; अशा द्या भाऊबीजेच्या शुभेच्छा