Happy Chocolate Day 2025: चॉकलेटपेक्षाही गोड, प्रिय व्यक्तीला असे Chocolate Day Wishes पाठवा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Happy Chocolate Day 2024 Wishes Messages in marathi : व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोझ डे, प्रपोज डेनंतर येतो तो चॉकलेट डे. 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे आहे. यादिवशी मेसेज पाठवण्यासाठी आणि व्हॉट्सअप स्टेटसला ठेवण्यासाठी हे शुभेच्छा मेसेज.
advertisement
1/11

व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोझ डे, प्रपोज डेनंतर येतो तो चॉकलेट डे. 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे आहे. यादिवशी मेसेज पाठवण्यासाठी आणि व्हॉट्सअप स्टेटसला ठेवण्यासाठी हे शुभेच्छा मेसेज.
advertisement
2/11
तुझ्यासाठी खास पाठवल्या आहेत या शुभेच्छा… डार्क चॉकलेटमध्ये बुडवून आणि प्रेमाने सजवून.. हॅपी चॉकलेट डे
advertisement
3/11
चॉकलेटपेक्षा चॉकलेटचा बंगला हवा. छोट्याशा माझ्या या जगात फक्त तुझा सहवास हवा!
advertisement
4/11
नातं चॉकलेट सारखं असावं, कितीही भांडण झालं तरी एकमेंकांमध्ये कायम गोडवा ठेवणारं… हॅपी चॉकलेट डे
advertisement
5/11
न सांगता साथ देशील का, वचन दे मैत्री निभावशील का, रोज आठवण नाही काढलीस तरी चालेल पण एकट्याने चॉकलेट खाताना तुला माझी आठवण येईल का… हॅपी चॉकलेट डे
advertisement
6/11
जेव्हा मी माझं आवडतं चॉकलेट पाहते तेव्हा मला फक्त तुझी आठवण येते, कारण ते तुझ्यासारखं आहे, वरवर कडू आणि आतून खूप गोड.. Happy Chocolate Day..!
advertisement
7/11
या जगात मला भेटलेली तू एक खूप गोड व्यक्ती आहेस, म्हणूनच तुझ्यासाठी खास चॉकलेटचा हा बॉक्स.. Happy Chocolate Day..!
advertisement
8/11
किटकॅटचा स्वाद आहेस तू, डेअरी मिल्कसारखी स्वीट आहेस तू, कॅडबरीपेक्षाही खास आहेस तू, काहीही असो माझी फाईव्ह स्टार आहेस तू.. Happy Chocolate Day..!
advertisement
9/11
चॉकलेटसारखा गोडवा तू, थोडासा जाणवणारा कडवटपणा मी, जो तुझ्याजवळ येणाऱ्या मुंग्याना लांब ठेवतो, चॉकलेटसारख्या आपल्या या नात्याला वेगळं करणं केवळ अशक्य.. Happy Chocolate Day..!
advertisement
10/11
फाईव्ह स्टार सारखी दिसतेस, मंच सारखी लाजतेस, कॅडबरी सारखी जेव्हा तू हसतेस, किट कॅटची शपथ मला तू तेव्हा खूप आवडतेस.. Happy Chocolate Day..!
advertisement
11/11
मी डेअरी आणि तू आहेस मिल्क, मी आहे किट तर तू आहेस कॅट, मी आहे फाईव्ह तर तू आहेस स्टार, थोडक्यात मी आहे स्वीट आहे तू आहेस माझी स्वीटहार्ट.. Happy Chocolate Day..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Happy Chocolate Day 2025: चॉकलेटपेक्षाही गोड, प्रिय व्यक्तीला असे Chocolate Day Wishes पाठवा