Dhulivandan Wishes 2024 : धुलीवंदनाच्या 'या' शुभेच्छा देऊन प्रियजनांचा दिवस बनवा आणखी रंगीत..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Dhulivandan 2024 Wishes In Marathi : होळी, रंगपंचमी, धूलिवंदन.. रंगांचा सण. या दिवसाला सर्व लोक उत्साहाने रंग खेळतात. त्याचबरोबर एकमेकांना सणाच्या गोड गोड शुभेच्छाही द्या. आम्ही तुमच्यासाठी सुंदर शुभेच्छा क्वोट्स घेऊन आलो आहोत.
advertisement
1/12

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,अखंड उडू दे मनि रंगतरंग, व्हावे अवघे जीवन दंग, असे उधळू आज हे रंग, धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/12
प्रेम, आनंद, सौहार्द आणिविश्वासाच्या रंगात रंगते होळी रंगीत होळी आणि धुलीवंदनाच्या धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/12
अगं नाच नाच राधे उडवू या रंग,रंगामधी भिजलं तुझं गोरं गोरं अंग… धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/12
पाणी जपुनिया, घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा, होळी खेळण्यास, प्रेमाचा एक रंगच पुरेसा.. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/12
थंड रंगस्पर्श, मनी नवहर्ष, अखंड रंगबंध जगी सर्वधुंद.. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/12
होळी दरवर्षी येते आणिसर्वांना रंगवून जाते, ते रंग निघून जातात पण, तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो.. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/12
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना,आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा, होळीचा आनंद साजरा करा.. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/12
एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला, रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला, प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाठवली.. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
9/12
रंग साठले मनी अंतरी, उधळू त्यांना नभी चला, आला आला रंगोत्सव हा आला.. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
10/12
प्रेम रंगाने भरा पिचकारी,आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी, या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली, धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
11/12
क्षणभर बाजूला सारूयारोजच्या वापरातले विटके क्षण, गुलाल, रंग उधळूया, रंगूया होळीच्या नशेत विलक्षण.. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
12/12
नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा,हिरवा, गुलाबी, गुलालाचा, पिचकारीत भरून सारे रंग, रंगवूया एकमेकांना.. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dhulivandan Wishes 2024 : धुलीवंदनाच्या 'या' शुभेच्छा देऊन प्रियजनांचा दिवस बनवा आणखी रंगीत..