Kiss Day 2025 Wishes: पहिलंच किस म्हणून लाज वाटतेय, पार्टनरला असं करा Kiss Day Wish
- Published by:Priya Lad
Last Updated:
Happy Kiss Day 2025 Wishes & Quotes in Marathi: व्हॅलेंटाईन वीक, रोझ डे पासून सुरू झालेला हा आठवडा आता किस डेपर्यंत येऊन पोहचला आहे. पण पहिलंच किस असेल तर थोडी भीती किंवा लाज वाटतेच. त्यामुळे या दिवशी विश करण्यासाठी खास किस डे शुभेच्छा मेसेज.
advertisement
1/11

किस हे प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. प्रेमात असलेल्या दोन व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांना स्पर्शामुळे प्रेम अधिक जाणवतं. पण पहिलंच किस असेल तर थोडी भीती किंवा लाज वाटतेच. मग सुरुवात करायची कशी, त्यासाठी खास किस डे शुभेच्छा मेसेज.
advertisement
2/11
तुझ्या पाकळीसारख्या ओठाची, एक किस हवी होती मला. Happy Kiss Day
advertisement
3/11
माझ्या ओठांनी तुझ्या ओठांना स्पर्श करावा, जिथं पाहू फक्त तुझा चेहरा दिसावा, आपलं नातं असंच काहीसं असू दे, ओठांसह आमचं हृदयदेखील सामील होऊ दे. Happy Kiss Day.
advertisement
4/11
काश.. माझे ओठ तुझ्या ओठांशी संलग्न व्हावं, जिथंही पाहावं तिथं तुझाच चेहरा दिसावा, आपलं नातं असं काही बहरावं की ओठांसोबतच आपली हृदयंही एक व्हावीत! Happy Kiss Day.
advertisement
5/11
मिठीत तुझ्या गुंतल्यावर, वाटते ओठांची चव चाखावी, मिठी तुझी सैल करून, ओठांकडे स्वारी वळवावी Happy Kiss Day
advertisement
6/11
डॉक्टर म्हणाले चुंबन घेतल्यास रक्तदाब कमी होतो. म्हणून, नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी मी रोज तुझं चुंबन घेऊ इच्छितो. कीस डे च्या शुभेच्छा!
advertisement
7/11
माझ्या प्रेमाला किस डेच्या शुभेच्छा! या दिवशी भरपूर प्रेम अनुभवण्यासाठी तयार व्हा.
advertisement
8/11
आज तो दिवस आहे, ज्यादिवशी मी माझ्यावर खूप प्रेम केल्याबद्दल तुझे आभार मानू इच्छितो. Happy Kiss Day
advertisement
9/11
प्रेमाला कोणतीही भाषा नसते पण ती मिठी मारून आणि किस करून प्रेम व्यक्त करता येतं, हॅपी किस डे माय लव्ह, आय लव्ह यू
advertisement
10/11
माझ्याकडे तुला देण्यासाठी अनेक सरप्राईज आहेत. पण तुला सर्वात जास्त आवडणारं गिफ्ट हे तुझ्या ओठांसाठी आहे. मी तुला ते देण्यास तयार आहे. Happy Kiss Day
advertisement
11/11
मला माहित आहे, तुझ्या ओठांवर Smile कधी येते ते, मला पाहून ना पण तुला माहित आहे का? माझ्या ओठांवर Smile कधी येते ते, जेव्हा तू मला किस करतोस तेव्हा. Happy Kiss Day!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kiss Day 2025 Wishes: पहिलंच किस म्हणून लाज वाटतेय, पार्टनरला असं करा Kiss Day Wish