Kamgar Din 2024 Wishes in Marathi : सर्वांना द्या कामगार दिनाच्या 'या' खास आणि प्रेरक शुभेच्छा..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Labour Day 2024 Wishes in Marathi : आंतरराष्ट्रीय कामगार दिन 1 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. याला कामगार दिन किंवा लेबर डे असेही म्हणतात. मात्र अनेक देशांमध्ये तो वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना मजूर आणि त्यांच्या समस्यांची जाणीव करून देणे हा आहे. आजच्या दिवशी सर्वांना द्या या खास शुभेच्छा..
advertisement
1/12

एक मशीन पन्नास सामान्य व्यक्तींची कामे करू शकते. पण कोणताही संगणक एका अपवादात्मक व्यक्तीचे श्रम करू शकत नाही.. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/12
कामगार हा राष्ट्राचा अदृश्य कणा असतो, कारण त्यांच्यामुळेच राष्ट्र मजबूत उभे राहू शकते.. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/12
आम्ही सर्व कामगारांबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करू इच्छितो.. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/12
फक्त आजच नाही ते कायमच महत्त्वाचे आहेत. समाजातील सर्व सन्माननीय कामगारांना.. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/12
काम म्हणजे पैसे कमवणे नव्हे; तुम्ही आयुष्याला न्याय देण्यासाठी काम करता.. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/12
समाजातील सर्व सन्माननीय कामगारांना 1 मेच्या शुभेच्छा.. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
7/12
कोणतेही काम क्षुल्लक नसते. मानवतेची उन्नती करणाऱ्या सर्व श्रमांना प्रतिष्ठा आणि महत्त्व आहे.. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
8/12
आपले श्रम आपल्याला तीन मोठ्या वाईटांपासून वाचवतात, थकवा, दुर्गुण आणि इच्छा.. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
9/12
श्रमाला लाभो मोल सर्वदा, घामाला मिळो दाम सर्वदा, या हातांना मिळो काम आणि कामाला मिळो सन्मान.. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
10/12
तुम्ही जिवंत ठेवता कामाचे आगार, उभारता स्वप्नांचे मीनार. कामगार, तुमच्या कष्टाला सलाम.. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
11/12
कामगार दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
12/12
कोणतेही काम क्षुल्लक नसते. मानवतेची उन्नती करणाऱ्या सर्व श्रमांना प्रतिष्ठा आणि महत्त्व आहे आणि ते कष्टपूर्वक उत्कृष्टतेने हाती घेतले पाहिजे.. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kamgar Din 2024 Wishes in Marathi : सर्वांना द्या कामगार दिनाच्या 'या' खास आणि प्रेरक शुभेच्छा..!