TRENDING:

New Year wishes for Children : हसत राहा, यश मिळवा, आमचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी! मुलांना द्या खास शुभेच्छा

Last Updated:
New Year wishes for Children in marathi : नववर्ष म्हणजे नव्या आशा, नवी स्वप्ने आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा नवा प्रवास. आई-वडिलांच्या मनात आपल्या मुला-मुलींसाठी नेहमीच प्रेम, आशीर्वाद आणि काळजी असते. हे वर्ष त्यांच्या आयुष्यात आनंद, यश, आरोग्य आणि आत्मविश्वास घेऊन यावे, अशीच प्रत्येक पालकाची प्रार्थना असते. नववर्षाच्या निमित्ताने दिलेले हे आशीर्वाद शब्दांतून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना आयुष्यभर साथ देतात.
advertisement
1/7
हसत राहा, यश मिळवा, आमचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी! मुलांना द्या खास शुभेच्छा
नव्या वर्षात तुझ्या स्वप्नांना पंख लाभो, यशाच्या वाटेवर तुझा आत्मविश्वास वाढो.. बाळा तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/7
हसत राहा, बहरत राहा आयुष्याच्या वाटेवर, आमचे आशीर्वाद असोत सदैव तुझ्या पाठीशी.. बाळा तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/7
नववर्ष घेऊन येवो सुख, समाधान आणि उज्ज्वल भवितव्य, तुझ्या प्रत्येक पावलावर मिळो यशाचे साक्षात सौभाग्य.. बाळा तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/7
अभ्यास, कला, संस्कार यांचा सुंदर संगम व्हावा, नव्या वर्षात तुझ्या आयुष्याला नवा अर्थ मिळावा.. बाळा तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/7
संकटे दूर पळोत, आनंद जवळ येवो, नववर्ष तुझ्या आयुष्यात सुवर्णक्षण घेऊन येवो.. बाळा तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/7
ज्ञान, आरोग्य आणि सद्गुणांनी तुझे आयुष्य उजळो, नववर्ष तुझ्यासाठी यशाच्या नव्या वाटा उघडो.. बाळा तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/7
प्रत्येक दिवस तुझ्यासाठी नवी संधी घेऊन येवो, नववर्ष तुझ्या आयुष्यात आनंदाचा उत्सव ठरो.. बाळा तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
New Year wishes for Children : हसत राहा, यश मिळवा, आमचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी! मुलांना द्या खास शुभेच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल