TRENDING:

New Year Wishes For Grandparents : आजी आजोबांना 'या' गोड शब्दात द्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा! होतील खुश..

Last Updated:
New year wishes for grandparents in marathi : आजी-आजोबा म्हणजे घराचा आधारस्तंभ, संस्कारांची शिदोरी आणि निस्वार्थ प्रेमाचा अमृतस्रोत. त्यांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन आपल्याला आयुष्यात योग्य दिशा दाखवते, तर त्यांच्या आशीर्वादामुळे प्रत्येक पाऊल अधिक भक्कम होते. नववर्षाच्या निमित्ताने आजी-आजोबांना शुभेच्छा देताना आपण त्यांचे योगदान, त्याग आणि प्रेम याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. हे नवे वर्ष त्यांच्या आयुष्यात आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्य घेऊन येवो, हीच मनापासून प्रार्थना.
advertisement
1/5
आजी आजोबांना 'या' गोड शब्दात द्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा! होतील खुश.. आजी आजोब
आशीर्वादांच्या सावलीत आमचे आयुष्य फुलो, आजी-आजोबा हे नववर्ष तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडो.. आजी आजोबा तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/5
अनुभवांच्या दीपाने वाट उजळवणारे तुम्ही, नववर्षी लाभो तुम्हाला आरोग्य, आनंद आणि समाधान.. आजी आजोबा तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/5
संस्कारांची शिदोरी, प्रेमाची माया, नववर्षी तुमच्या आयुष्यात असो फक्त सुखाची छाया.. आजी आजोबा तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/5
आशीर्वाद तुमचे आमच्या सोबत सदैव राहो, नववर्षी आजी-आजोबांचे जीवन आनंदाने न्हाऊन निघो.. आजी आजोबा तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/5
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दिली तुम्ही साथ, नववर्षी लाभो तुम्हाला आरोग्य, समाधान आणि भरभराट.. आजी आजोबा तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
New Year Wishes For Grandparents : आजी आजोबांना 'या' गोड शब्दात द्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा! होतील खुश..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल